पोस्ट्स

विज्ञान प्रयोगातूनच भविष्यातील संशोधक घडतील - रवी पवार

इमेज
संगमेश्वरमध्ये विज्ञान प्रदर्शन, इस्रोची 'स्पेस ऑन व्हील' बस सोलापूर प्रतिनिधी -दिनांक २०   '' शालेय जीवनापासूनच वैज्ञानिक दृष्टी निर्माण करत पालकांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावली आणि विद्यार्थ्यांनी ती आत्मसात केली तर नक्की या विज्ञान प्रयोगातून भविष्यातील संशोधक घडतील. वेगवेगळ्या क्षेत्रातील तंत्रज्ञान या प्रयोगशीलतशील पुढे येतील त्यातूनच राष्ट्र उभारणी  उभारणीला हातभार लागेल.''असे प्रतिपादन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज आणि सोलापूर सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा,  उपप्राचार्य  प्रसाद कुंटे    सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. वैशाली धायगुडे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे आदी मान्यवर उपस्थित होते.                            प्रारंभी प्रसाद कुंटे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा सत्कार झाला. त्यानंतर फिजिक्स , इलेट्रॉनिक्स ,क...

इस्रो आणि विज्ञान भारतीची ' स्पेस ऑन व्हील्स ' बस संगमेश्वरमध्ये

इमेज
 विश्व कल्याणासाठी विज्ञान या भूमिकेतून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन  सोलापूर प्रतिनिधी -  संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही ' विज्ञान हे विश्व कल्याणासाठी' या भूमिकेतून  विज्ञान प्रदर्शनाचे  आयोजन करण्यात आले आहे .विद्यार्थ्यांमधील विज्ञान बद्दलची जिज्ञासा जागृत करण्यासाठी आणि वैज्ञानिक गुणांना वाव देण्यासाठी  सोलापूर सायन्स सेंटर यांच्या सहकार्याने दिनांक २० आणि २१ डिसेंबर रोजी कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या बी बिल्डिंग मधील दुसऱ्या मजल्यावर हे प्रदर्शन भरले आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांचे निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे. शहर आणि जिल्ह्यातल्या इयत्ता दहावी मधील शिक्षकांसोबत २० व २१ डिसेंबर रोजी ११  ते ४  या वेळेत विज्ञान प्रदर्शनास भेट द्यावी  तसेच  इस्रो आणि विज्ञान भारती यांच्या झालेल्या सामंज्यस्य करारानुसार या बसच्या भारतभर प्रवासाच्या नियोजनाचे दायित्व विज्ञान भारती या संघटनेला देण्यात आले आहे. विज्ञान भारतीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक संस्थांशी संपर्क करून त्यांच्या प्रांगणात या बसच्या प्रदर्...