पोस्ट्स

सप्टेंबर २७, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वर कॉलेजचे हॉकी व ज्यूदो स्पर्धेत यश

इमेज
 प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उप प्राचार्य  प्रसाद कुंटे,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खेंडे व प्रा. विक्रांत विभूते            क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आयोजित शालेय शहरस्तरीय हॉकी  स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजचा  मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकवले          या संघामध्ये समर्थ गुरव कर्णधार ,अनिकेत बिराजदार, समर्थ खराडे, श्रेयश मदने, महेश गुजरे, गणेश कोरे, ओंकार बिराजदार, ओंकार माळी, पृथ्वीराज चिनगुंडे, समर्थ करजगी, संदीप रेड्डी, पृथ्वीराज सोनगीवाले, अमोल पाटील या खेळाडूंनी सहभाग नोंदवला तसेच ज्यूदो मध्ये आदर्श मस्के प्रथम सौंदर्या कोंगारी प्रथम क्रमांक मिळवला         या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले.        या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  धर्मराज काडादी ,सचिवा ज्योती  काडादी, प्राचार्य  डॉ .ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा.प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन क

संगमेश्वर कॉलेजचे व्हॉलीबॉल व स्केटिंग स्पर्धेत यश

इमेज
         क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आयोजित शालेय शहरस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजचा  मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकवले          संघामध्ये रोहित कोळी, श्रीशांत उन्हाळे, चेतन नल्ला, हर्ष बिराजदार, वेदांत पाटील, समर्थ खडाखडे, ओंकार बिराजदार, अभिषेक चौगुले, आकाश घोडके, समर्थ करजगी, विराज चंद्रकोटी यांनी उत्कृष्ट खेळ करून यशस्वी कामगिरी बजावली. तसेच स्केटिंग मध्ये पौर्णिमा पुजारी द्वितीय मयुरी पुजारी तृतीय स्थान पटकावले         या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले.        या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  धर्मराज काडादी ,सचिवा ज्योती  काडादी, प्राचार्य  डॉ .ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा.प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले    प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उप प्राचार्य  प्रसाद कुंटे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ .आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतो