पोस्ट्स

सप्टेंबर ७, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयात गणरायाचे आगमन

इमेज
कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 'रंग गणेशाचा' या चित्रप्रदर्शनाचे आयोजन  सोलापूर प्रतिनिधी -  कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयात गणरायाचे आगमन झाले. विधीवत प्राणप्रतिष्ठापना संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य सचिन गायकवाड,  वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य  ऋतुराज बुवा, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य  प्रसाद कुंटे,निवृत्त उपप्राचार्य आनंद हुली ,निवृत्त कलाशिक्षक मल्लिनाथ बिलगुंदी, चित्रकार प्रा. देवेंद्र निम्बर्गीकर,  प्रा. मीनाक्षी रामपुरे उपस्थित होते.  प्रारंभी कला महाविद्यालयाच्या बाहेरील बाजूस नामवंत चित्रकारांच्या व्यक्तीचित्राचे आणि कर्मयोगी    अप्पासाहेब काडादी यांच्या पोट्रेटचे अनावरण झाले. विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवानिमित्त काढलेल्या 'रंग गणेशाचा' या चित्रप्रदर्शनाचेही  उद्घाटन यावेळी करण्यात आले.  गणरायाची आरती झाली. कला महाविद्यालयाची गणेशोत्सवाची परंपरा  आणि पंचवीस वर्षाचा धावता आढावा घेत देवेंद्र निम्बर्गी यांनी  प्रास्ताविक केले.  प्रास्ताविकानंतर चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.  निकाल