कर्मयोगी अप्पासाहेब काडादी जयंती प्रीत्यर्थ----- राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा 2024
नमस्कार ... संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त ) , दैनिक संचार प्रबोधन मंच आणि कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी अप्पासाहेब काडादी जयंती प्रीत्यर्थ *राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा 202 4* पारितोषिके प्रथम क्रमांक - २५०१ रुपये द्वितीय क्रमांक – १५०१ रुपये तृतीय क्रमांक – १०११ रुपये चौथा क्रमांक – ७५१ रुपये पाचवा क्रमांक – ५५१ रुपये सहावा क्रमांक – ५०१ रुपये उत्तेजनार्थ दोन प्रशस्तिपत्रके *स्पर्धेचे नियम* * ही संपूर्ण स्पर्धा ऑफलाइन म्हणेच प्रत्यक्ष कॉलेजमध्ये घेतली जाणार आहे.त्यासाठी वेळोवेळी व्हाट्सअप ग्रुप वर प्रतिक्रिया द्यावी. * ही स्पर्धा महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ सर्व शाखांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना खुली राहील. * प्रत्येक महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयातील दोन व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन असे एकूण चार स्पर्धेत पाठवता येतील. * प्रत्येक स्पर्धकास ऐनवेळेस विषय दिला जाईल , प्रत्येक विद्यार्थ्यास पाच ...