पोस्ट्स

सप्टेंबर ६, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वक्तृत्व स्पर्धेमध्ये कु.भाग्यश्री संगप्पा आळगे हिने पटकावला द्वितीय क्रमांक

इमेज
सोलापूर प्रतिनिधी -  श्री आचार्य शांतीसागर पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धा फंड श्राविका संस्था नगर सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या 69 वी आचार्य श्री शांतिसागरजी महाराज पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धा २०२४  स्पर्धेमध्ये कु.भाग्यश्री संगप्पा आळगे या विद्यार्थिनीने कनिष्ठ महाविद्यालय गटात द्वितीय क्रमांक मिळवला.कु.संगीता रेवप्पा होटगे हिनेही उत्तम तयारी करून सादरीकरण दिले. भाग्यश्री अकरावी विज्ञान शाखेत शिकते. तिला पुढे जाऊन  स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे.तिचं शालेय शिक्षण सिद्धेश्वर कन्या प्रशालेत झाल असून बाबा तिचे शिक्षक  आहे त   . असं असतानाही  तिने स्वप्न उराशी बाळगले की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं . ध्येय निश्चिती करून मार्गक्रमण करणाऱ्या अशा विद्यार्थ्यांचा नक्कीच अभिमान वाटतो. आपल्या मनगटात कर्तृत्वाचे बळ निर्माण करण्याचे हेच क्षण असतात म्हणून महाविद्यालयीन जीवनात  बोलता बोलता  व्यक्तिमत्व खुलवता आलं पाहिजे. हे या विद्यार्थ्यांकडून  आपल्याला शिकायला मिळतं. तिच्या यशाबद्दल संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  धर्मराज काडादी , सचिव ज्योती काडादी,   प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा