पोस्ट्स

सप्टेंबर २६, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वर कॉलेजमध्ये विद्यार्थी संवाद अभियान संपन्न

इमेज
                                     स्मार्ट करिअर घडवण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल.                                                                      --   यशवंत शितोळे   सोलापूर प्रतिनिधी   '' पारंपारिक कॉलेज शिक्षणाबरोबरच स्मार्ट करिअर घडवण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड दिली तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. यासाठी महाविद्यालयीन जीवनापासून आपण  वेगवेगळ्या क्षेत्रातील तंत्रज्ञान  याविषयी अभ्यासून  प्रात्यक्षिक कसे करता येईल, संगणक आणि इंटरनेटचा वापर कसा करता येईल हे पाहणे  महत्त्वाचे आहे .आपल्या हातातील मोबाईल  याचाही  तंत्रज्ञानातील एक  यंत्र म्हणून कसा करता येईल याकडे आपण पाहणे गरजेचे आहे.'' असे प्रतिपादन यशवंत शितोळे यांनी केले  संगमेश्वर कॉलेज...