पोस्ट्स

जानेवारी १८, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय कंपनी सचिव संस्था व संगमेश्वर कॉलेजमध्ये सामंजस्य करार

इमेज
करि अर  इन कंपनी सेक्रेटरी या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन   सोलापूर प्रतिनिधी द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया ( भारतीय कंपनी सचिव संस्थान ) पुणे शाखा आणि संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) वाणिज्य विभाग यांच्यात कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला. द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया पुणे शाखेचे अध्यक्ष संजय पठारे आणि प्राचार्य राजेंद्र देसाई यांनी करारावर स्वाक्षरी करून पुढील वाटचाल स्पष्ट केली. याप्रसंगी करिअर इन कंपनी सेक्रेटरी या विषयावर सोलापुरातील यशस्वितांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी  संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समिती सदस्य शरणराज काडादी,उपप्राचार्य वंदना पुरोहित, उपप्राचार्य प्रसाद कुंटे,निवृत्त उपप्राचार्य आनंद हुली, बसय्या हणमगाव, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यावेळी उपस्थित होते.  याच कार्यक्रमात करिअर इन कंपनी सेक्रेटरी या विषयावर सीएस पवन चंडक, शिरीष पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यात त्यांनी सांगितलं की,'' विषयनिहाय अभ्यास करत वाणिज्य क्षेत्रातील उत्तम करिअर कंपनी सेक्रेटरी मध्ये आपण करू शकतो,