पोस्ट्स

मार्च २, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तरुणांच्या कल्पक संशोधनाला वाय ट्वेंटी तून संधी डॉ. उमेश काकडे

इमेज
  संगमेश्वरमध्ये युथ ट्वेंटीच्या स्पर्धा उत्साहात संपन्न सोलापूर( दिनांक 2 मार्च प्रतिनिधी) '' जी 20   देशांप्रमाणेच प्रगत देशातील तरुणांसोबत विचार मंथनासाठी तसेच जागतिक स्तरावरील कल्पक संशोधनात भारतीय तरुणांना संधी मिळणार आहे , महाविद्यालयीन आणि विद्यापीठ शिक्षणाच्या व्यासपीठातून स्टार्टअपपासून - हवामान बदलापर्यंतच्या विविध क्षेत्रात कार्यरत तरुणांना एकत्र येण्यासाठी युथ ट्वेंटी या कार्यक्रमांची आखणी भारतभर केंद्र शासन करत आहे. या संधीचा उपयोग   विज्ञान , तंत्रज्ञान , संशोधन , कला , क्रीडा , सांस्कृतिक क्षेत्रातील तरुणांनी घ्यावा. '' असे आवाहन डॉ. उमेश काकडे (शिक्षण सहसंचालक , उच्च शिक्षण सोलापूर विभाग ) यांनी केलं. ते संगमेश्वर कॉलेज स्वायत्त इथे आयोजित केलेल्या येथे ' युथ ट्वेंटी सोलापूर समिट ' या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.   यावेळी व्यासपीठावर   नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अजित कुमार , सचिव धर्मराज   काडादी , व्यवस्थापन समिती सदस्य प्राध्यापिका ज्योती काडादी , प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई , समन्वयक प्रा , अर्जुन चौधरी यांची उपस