एमएचटी - सीइटी परीक्षेत विद्यार्थ्यांचे संगमेश्वर कॉलेजचे यश

सोलापूर प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (MHT-CET) परीक्षेचा निकाल नुकताच लागला.यामध्ये संगमेश्वर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सायली सुनील पाटील या विद्यार्थिनीने ९७.१५ परसेंटाइल घेऊन या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला, तर अथर्व लिंगराज मरगूर याने ९६.८२ परसेंटाइल घेऊन दुसरा येण्याचा मान मिळवला. ओंकार सुहास वाघमोडे यांनी ९५.६७ परसेंटाइल घेऊन तिसरा येण्याचा मान मिळवला. निकाल याप्रमाणे - शिवेन हलकुडे (९५ ), चैतन्य सतीश भोसले ( ९४.३४), साई देविदास कांबळे (९२.३८ ), सुवर्णा गणपत हलनुरे ( ९०.३), वैभव संजय पाटील (९०.२५), राधा सचिन चटके ( ८९.८२ ), अमोल रविकांत उपासे (९७ ), महेश साक्षी चिनगुंडे (८५.८४), युवराज साळुंखे (८५.४१) ,आदिती चोपडे (८५.१९,) प्रथमेश अणवेकर ( ८५ ), अक्षता अलकुंटे ( ८४ ), समीक्षा तेली ( ८४) अथर्व वाले (८२.६५), निमीश उपासे (८२.५ ), श्रुती घुले ( ८२ ), ऋषीराज माने (८२ ) सानिया मुजावर ( ८१.९७ ) गंगाधर उडासे (८१.८७), ओम माने ( ८१.६३) , अनिकेत पारवे ( ८१ ), वैभवी पाटील ( ...