पोस्ट्स

फेब्रुवारी ८, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'अवयव दान ' ही चळवळ काळाची नितांत गरज आहे. डॉ. प्रत्युष कावरा.

इमेज
डॉ.व्ही.एम.मेडिकल कॉलेज यांच्याकडूनजनजागृती    सोलापूर दिनांक -  '' बदलत्या काळाबरोबर जीवनमान अत्यंत वेगवान झालेले आहे, त्यामुळे अवयव दान ही काळाची नितांत गरज बनलेली आहे. ही चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिकांचे सहकार्य घेऊन ही चळवळ पुढे नेण्याची गरज आहे''. असे प्रतिपादन डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.प्रत्युष कावरा यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज वरिष्ठ विज्ञान विभागाने आयोजित केलेल्या अवयवदान या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. याप्रसंगी डॉ.जत्ती आदी उपस्थित होते. याच कार्यक्रमात मेडिकल कॉलेज मधील एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी अवयव दानावरती एक लघु नाटिका उत्कृष्ट अभिनयासह  सादर करत अवयव दानाचे महत्व पटवून दिले.   या डॉक्टरांचा सहभाग होता                  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शहानूर शेख यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. महेंद्र कावळे यांनी तर सत्कार उप- प्राचार्य डॉ.दत्तकुमार म्हमाणे या...