एमएचटी-सीईटी परीक्षेत संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश
अपूर्वा निम्बर्गी (९७.८९),करण बायस (९९.५०)कॉलेजमधून प्रथम सोलापूर ( दिनांक १७ जून ) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या राज्य समाइक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल काल जाहीर करण्यात आला. यामध्ये संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले यशस्वी गुणवंत - ग्रुप पीसीबी - प्रथम - निम्बर्गी अपूर्वा ९७.८९,द्वितीय - पानतावणे अमिषा ९७.५४, ,तृतीय - कांबळे प्रणिती ९५.२२, साखरे विजय लक्ष्मी ९४ .२० , आकडे तिरुपती , कोकरे गायत्री ९० .८०, कराडकर हर्षदा ९०.४२, शालगर राजेश ९०.००,राठोड प्राची ९०.००, तोरणे नीरज ८९.८५,गायकवाड प्रियंका ८९ .८४ ,हनुमान रोहित ८८.१३, कोकणे चैताली ८७.९०, माने प्रणिता ८६.००, औरंगाबादकर अद्वैत ८५. ३५, बनकर आरुष ८४.९०, गड्डी अमोल ८३.४०, घोडके सोनाली ८३.००, फताटे आकाश ८३.००, वेदपाठक अनुश्री ८२.०० ,आहेरवाडी शुभम ८०.६०, पटणे शिवानंद ८०.०० प्रथम - निम्बर्गी अपूर्वा ९७.८९ द्वितीय - पानतावणे अमि...