पोस्ट्स

सप्टेंबर १७, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या 114 व्या जयंती निमित्त अभिनव उपक्रम सप्ताह

इमेज
पुष्प 4 थे - संगमेश्वर महाविद्यालयास शैक्षणिक सदिच्छा भेट कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या 114 व्या जयंतीनिमित्त सुरू असलेल्या अभिनव उपक्रम सप्ताह अंतर्गत आज बुधवार दि. 13.09.2023 रोजी श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित सिद्धेश्वर प्रशालेतील इ. 10 वीच्या अ, ब, क या तुकडीतील विद्यार्थ्यांनी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी उभ्या केलेल्या अनेक शैक्षणिक संस्थांपैकी नावाजलेली व प्रसिद्ध संस्था म्हणजे संगमेश्वर महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी कॉलेजचे प्राचार्य मा. डॉ.राजेंद्र देसाई व उपप्राचार्य  मा. श्री प्रसाद कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक डॉ.गणेश मुडेगावकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करीत महाविद्यालयीन जीवनाची जबाबदारी समजावून दिली. तदनंतर विद्यार्थ्यांनी विविध विभागांना भेटी दिल्या.  यामध्ये संगणक विभागाच्या सौ.स्नेहल खैरे यांनी अत्याधुनिक संगणक कक्ष दाखवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घातली.*भौतिकशास्त्र विभागाचे श्री.चंद्रकांत हिरतोट*, प्रा. अभिजित निवर्गिकर, प्रा. प्रियांका पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणाची माहिती दिली. रसायनशास्त्र विभागा