पोस्ट्स

जानेवारी २५, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

७६ वा भारतीय प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा

इमेज
 सोलापूर - दिनांक २६  ७६ वा भारतीय प्रजासत्ताकदिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  प्रारंभी मान्यवरांना ९  महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या वतीने  ध्वजावंदनासाठी निमंत्रित करण्यात आले.  त्यानंतर प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर  तिरंग्याला सलामी देण्यात आली.  राष्ट्रगीत झाले. राष्ट्रगीतानंतर  प्राचार्यांनी उपस्थितांना  प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.त्यानंतर वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विशेष प्राविण्य प्राप्त  प्राध्यापकांचा व विद्यार्थ्यांचा देखील  सत्कार करण्यात आला.                  याप्रसंगी प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा,  रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य  श्रीनिवास गोठे चित्रकला, महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन गायकवाड, उपप्राचार्य प्रा. डॉ. सुहास पुजारी, प्रा. डॉ.दत्तकुमार म्हमाणे, प्रा. डॉ. राजकुमार मोहोरकर ,कनिष्ठ महाविद्यालयाचे...
इमेज
 विद्यार्थ्यांचा स्वयंरोजगारावर संशोधकाशी संवाद   सोलापूर दिनांक २५ -   '' कॉफी संशोधन ब्रिटिश काळापासून सुरू आहे. १९२५   पासून   हे राष्ट्रीय केंद्र बेंगलोर येथे कार्यरत असून शेती करणाऱ्या युवकांना तसेच संशोधन क्षेत्रात नवे रोजगार मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थी संशोधकांना या क्षेत्रात अनेकविध संधी आहेत. त्याचा फायदा घ्यावा. कला. , वाणिज्य , विज्ञान क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमानंतर   या कॉफी संशोधन क्षेत्रात आपलं करिअर करता येतं '' असे प्रतिपादन राष्ट्रीय कॉफी संशोधन केंद्र बंगळूरूचे तरुण संशोधक   ( वाळूज तालुका   - मोहोळ )   किशोर मोटे यांनी केले. ते   संगमेश्वर कॉलेज भूगोल विभागामार्फत ' संशोधनातील स्वयंरोजगार '   या विषयावर संवाद साधत होते.   व्यासपीठावर उपप्राचार्य   प्रा.डॉ. सुहास पुजारी ,   भूगोल   शिक्षक संघटनेचे   ज्येष्ठ प्रा.डॉ.के.एम . जमादार , भूगोल विभागप्रमुख डॉ. राजकुमार मोहोरकर , प्रा. हरीश   तिपे आदी मान्यवर उपस्थित होते.   प्रारंभी प्रा.डॉ. राजकुमार मोहोरकर यांनी या क...