पोस्ट्स

सप्टेंबर ९, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शासकीय कामकाजात भाषेतील अचूकतेला महत्त्व आहे - निवृत्त सहा.पोलीस आयुक्त दीपकआर्वे

इमेज
    संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त ) कनिष्ठ विभागात मार्गदर्शन  सोलापूर ( दिनांक १९ ऑगस्ट ) '' आपल्या महाविद्यालयीन जीवनातील  विविध भाषांचा अभ्यास करताना लेखन कौशल्य आपण आत्मसात केली पाहिजेत.   जाणीवपूर्वक भाषेचे व्याकरण आपण शिकलो तर नक्कीच क्षेत्र कोणतेही असो प्रशासकीय पातळीवर आपण उत्तम आणि लोकाभिमुख काम करू शकतो. ''  असे मार्गदर्शन  निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपकआर्वे यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेजच्या वतीने  आयोजित केलेल्या  शासकीय कामकाजातील भाषेचे महत्त्व या विषयावर या व्याख्यानात बोलत होते.   याप्रसंगी  व्यासपीठावर  प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई उपस्थित होते.   संस्कृतचे प्रदीपआर्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर स्नेहा शहा हिने हिंदी भाषेचे महत्त्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले.  कॉलेजच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला.  त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी दिलखुलास मार्गदर्शन केले. शासकीय  कामकाजातील टिपण्यांना किती महत्त्व आहे  आणि  अचूकता  आणि नेमकेपणा याचा वापर व्...

संगमेश्वर मध्ये रक्षाबंधन निमित्त मार्केटिंग एक्सपो कॉन्टेस्टचे आयोजन

इमेज
  सोलापूर ( दिनांक 28 ) संगमेश्वर महाविद्यालय स्वायत्त सोलापूर मधील कॉमर्स विभागाच्या वतीने रक्षाबंधन पवित्र धाग्याचा सण या अनुषंगाने मार्केटिंग एक्सपो कॉन्टेस्ट आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाचे उदघाटन माननीय प्राचार्य डॉ. आर व्ही देसाई यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी माननीय प्राचार्यांनी पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक म्हणून गुलमोहरच्या झाडाला राखी बांधली. विद्यार्थ्यांनी व्यवसाय कसा करावा, आपल्या वस्तूचे मार्केटिंग कसे करावे, इ.चा प्रत्यक्ष अनुभव यावा या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. डॉ. शिवाजी मस्के, प्रा. डॉ. आरती दिवटे, प्रा. राजश्री हुंडेकरी यांनी जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमाचे पहिले बक्षीस रोख रुपये 1500 व सर्टिफिकेट बीबीए विभागाच्या विद्यार्थ्यांनी मिळवले तर दुसरे बक्षीस रुपये 1000 रोख व सर्टिफिकेट बी.कॉम. भाग दोन च्या विद्यार्थ्यांनी मिळविले. उत्तेजनार्थ दोन बक्षीस विद्यार्थ्यांना देण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्रा. डॉ. वंदना पुरोहित यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी कॉमर्स असोसिएशनचे समन्वयक प्रा. डॉ...