पोस्ट्स

ऑगस्ट १४, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

७९ वा स्वातंत्र्यदिन संगमेश्वर कॉलेजमध्ये उत्साहात

इमेज
 सोलापूर दिनांक १५  ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  प्रारंभी मान्यवरांना ९  महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या वतीने  ध्वजावंदनासाठी निमंत्रित करण्यात आले.  त्यानंतर प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर तिरंग्याला सलामी देण्यात आली.  राष्ट्रगीत झाले. राष्ट्रगीतानंतर  एनसीसीच्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.  प्राचार्यांनी  उपस्थितांना  स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नव्याने रुजू झालेल्या नाईन महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या  अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला .वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयात नव्याने रुजू झालेल्या  प्राध्यापकांचा देखील यामध्ये सत्कार करण्यात आला. लष्करामधील निवृत्त कर्मचारी संगमेश्वर कॉलेजमध्ये कार्यरत अण्णा निंबाळकर आणि अप्पासाहेब काळे यांचाही सत्कार करण्यात आला.  ९  महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे केअर टेकर ऑफिसर या पदावरून लेफ्टनंट या पदावर बढती मिळाल्याबद्दल  तुकाराम साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंग...

79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

इमेज
सोलापूर प्रतिनिधी - दिनांक १३  भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागातील मराठी विभागाने इयत्ता अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन  केले  होते. या निबंध स्पर्धेत स्पर्धेसाठी सोशल मीडिया आणि तरुणाई, स्वातंत्र्याचा मला समजलेला अर्थ, राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका हे तीन विषय देण्यात आले होते. संगमेश्वर कॉलेजच्या भाषा संकुलाच्या वतीने ही स्पर्धा डी बिल्डिंगमध्ये संपन्न झाली. यामध्ये मराठी विभागातील  241 विद्यार्थ्यांनी  उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.         स्पर्धेच्या दिवशी प्रारंभी निबंधाचे निबंधाचे लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर विवेचन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.स्पर्धेसाठी उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक प्रा.डॉ.मल्लिनाथ साखरे, भाषा विभागाच्या समन्वयक दत्तात्रय गुडडेवाडी यांनी मार्गदर्शन केले.उपप्राचार्य,पर्यवेक्षक यांनी  स्पर्धेच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह वाढवला.स्पर्धा यशस्वीतेसाठी मराठी विभागातील विभागप्रमुख अशोक निम्बर्गी, ...