पोस्ट्स

सप्टेंबर १९, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती- शिक्षक दिन- संगमेश्वर कॉलेजमध्ये उत्साहात

इमेज
    भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती  थोर तत्वज्ञ, शिक्षक डॉ,सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या    यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून  शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने करण्यात आले. यामध्ये   प्रारंभी स्पर्धा मोहोळकर हिने इशस्तवन सादर केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी  शिक्षकांचा उचित सन्मान करत  पुष्प देऊन  त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.  याप्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे कथन  केले. आणि  शेवटी  उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी  आम्ही शिक्षक झालो हे आमचे भाग्य. असे सांगत विद्यार्थ्यांनी केलेल्या सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त केली.   कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मराठी विभागाच्या वतीने  प्रा. अशोक निम्बर्गी, सायबण्णा निम्बर्गी, दत्तात्रय गुड्डेवाडी, संतोष पवार, डॉ.गणेश मुडेगावकर यांच्यासह कला वाणिज्य आणि ...