कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत केतन लिगाडे प्रथम
दैनिक संचार प्रबोधन मंच,संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त )आणि कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी अप्पासाहेब काडादी जयंती प्रीत्यर्थ महाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा काल संपन्न झाली. राज्यभरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धेतअध्यात्म,धर्म,अर्थव्यवस्था,कला,साहित्य,संगीत यासह समाजातील सर्वच स्तरावरील आपले विषय वैविध्यपूर्ण पद्धतीने मांडले. निकाल प्रथम - केतन लिगाडे ( बी एम आय टी ,सोलापूर ), द्वितीय क्रमांक - संकेत पाटील ( शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज ) तृतीय क्रमांक - पर्जन्य अंजुटगी (दयानंद कॉलेज, सोलापूर ) चतुर्थ क्रमांक- सौरभ वाघमारे (सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे ) पाचवा क्रमांक- श्रेया माशाळ( संगमेश्वर कॉलेज, सोलापूर) सहावा क्रमांक विभागून - प्रज्ञा श्रीकांत माळकर ( गरवारे कन्या कॉलेज, सांगली ) सहावा क्रमांक विभागून -अनुष्का बिराजदार ( वालचंद कॉलेज, सोलापूर ) ऐश्वर्या सुरडे ( एलबीपी कॉलेज, सोलापूर ) उत्ते...