पोस्ट्स

फेब्रुवारी १०, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शोधनिबंधातून विद्यार्थ्यांनी सादर केला केंद्रीय अर्थसंकल्प

इमेज
संगमेश्वरमधील बीए  सिव्हिल सर्विसेस विभागाचा उपक्रम   सोलापूर प्रतिनिधी  - नुकताच  केंद्रीय अर्थसंकल्प 2024 अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सभागृहात सादर केला. त्यातील बारकाव्यांवर बी.ए. सिविल सर्विसेस विभागाच्या विद्यार्थ्यांनी  शोध निबंधाच्या सादरीकरणातून  वैशिष्ट्यपूर्ण  बाबी सांगून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.  यामध्ये अर्थसंकल्पावर दृष्टी टाकताना विद्यार्थ्यांनी  पीएम गतिशक्ती , पीएम गतिशक्तीचा राष्ट्रीय बृहत आराखडा, रस्ते वाहतूक, बहुपर्यायी लॉजिस्टिक पार्क, रेल्वे मार्ग, पर्वतमाला,  सर्वसमावेशक विकास यामध्ये शेती,  केन बेतवा नदी जोड प्रकल्प. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र , कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्य , सक्षम अंगणवाडी,  प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा,  सर्वांसाठी आवास,  चैतन्यपूर्ण गावे, बँकिंग, इ पारपत्र ,शहरी नियोजन, भूमी अभिलेख व्यवस्थापन , कंपनी बंद करण्यासाठीची प्रक्रिया वेगवान कशी करणार, दूरसंचार निर्यात प्रोत्साहन , संगणक क्षेत्रात आत्मनिर्भरता , ऊर्जा परिवर्तन आणि हवामान संबंधी कृती, सार्वजनिक भांडवल गुंतवणूक  अशा  बाबींचा समावेश होता.  याप्रसंगी उपप्राचार्य