पोस्ट्स

फेब्रुवारी २७, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि कर्मयोगी अप्पासाहेब यांना अभिवादन

इमेज
  मराठी भाषा गौरव दिन ... मराठीची थोरवी ही अनन्यसाधारण आहे                                                                            --कवी माधव पवार  सोलापूर प्रतिनिधी -    ''मराठी ही पुरातन भाषा आहे.मराठीची थोरवी ही अनन्यसाधारण आहे. तिच्या संवर्धनासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. कथा, कविता , कादंबरी या सोबतच आपणही लिहिते झालो. तर निश्चितच मराठीचा मोठेपणा सर्वदूर जाईल असा विश्वास वाटतो. म्हणून महाविद्यालयीन जीवनात भित्तिपत्रकासारखे उपक्रम अतिशय उपयोगी असतात. भाषिक कौशल्य वाढीस लागण्यासाठी भाषेची गोडी लागण्यासाठी असे उपक्रम नक्कीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर घालतील असा विश्वास वाटतो. '' असे प्रतिपादन जेष्ठ कवी माधव पवार यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज मराठी विभाग आयोजित मराठी भाषा गौरव दिन, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या स्मृतिद...