पोस्ट्स

मार्च २१, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिक्षणात रेडिओ ऐकण्याचे अनेक फायदे - आर जे अमृत ढगे

इमेज
प्रभावी संवाद कौशल्य आणि रेडिओ  यावर डायटच्या वतीने व्याख्यान सोलापूर प्रतिनिधी  २०  ''शिक्षणात रेडिओ ऐकण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषतः ग्रामीण भागात किंवा संसाधनांच्या अभावात शिक्षण देण्यासाठी रेडिओ एक प्रभावी माध्यम ठरू शकतो. खालील काही महत्त्वाचे फायदे आहेत: रेडिओ हा तुलनेने स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेले माध्यम आहे.इंटरनेट किंवा महागड्या उपकरणांची गरज नसल्याने सर्व स्तरांपर्यंत शिक्षण पोहोचते. रेडिओवरील शैक्षणिक कार्यक्रम ऐकून विद्यार्थ्यांचे ऐकण्याचे कौशल्य (Listening Skills) सुधारते. योग्य उच्चार, शब्दसंग्रह, आणि भाषा समजण्याची क्षमता वाढते.अनेक शैक्षणिक विषयांवर आधारित कार्यक्रम, चर्चासत्रे, मुलाखती यामुळे शिक्षण अधिक समृद्ध होते.''  असे मत आर जे अमृत ढगे यांनी मांडले. ते डायट वेळापूर आणि संगमेश्वर कॉलेज सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिक्षक प्रशिक्षण शिबिरात दिलखुलास संवाद साधत होते.यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वेळापूरचे प्रा. डॉ. प्रभाकर बुधाराम  उपस्थित होते.   विज्ञान, इतिहास, गणित यांसा...

भारतीय परंपरेत योग आणि आयुर्वेदशास्त्र महत्वाचे -- डॉ किरण पाठक

इमेज
संगमेश्वरमध्ये ' डायट ' च्या शिक्षण प्रशिक्षणामध्ये दिलखुलास संवाद सोलापूर दिनांक २१ मार्च  ''योग आणि आयुर्वेद ही भारतीय परंपरेतील दोन महत्त्वाची शास्त्र आहेत, जी शरीर, मन आणि आत्म्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात. दोन्ही शास्त्र दैनंदिन जीवनात अंगीकारल्यास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळवता येते.''असे प्रतिपादन डॉ किरण पाठक यांनी केलं   त्या संगमेश्वर कॉलेज आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था वेळापूर यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित केलेल्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण व्याख्यानात डॉ.पाठक यांनी दिलखुलास चर्चा केली. त्या पुढे म्हणाल्या  १ सकाळची दिनचर्या (मॉर्निंग रूटीन) लवकर उठणे (ब्रह्ममुहूर्तात जागरण) – पहाटे ४:३० ते ६:०० या वेळेत उठल्याने शरीरात नवीन ऊर्जा संचारते. जलसेवन (उषःपान) – सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात.दंतधावन (तोंडाची स्वच्छता) – आयुर्वेदानुसार वड, कडुनिंब किंवा बाभळीच्या काडीने दात घासणे लाभदायक आहे. जिभे...