पोस्ट्स

ऑक्टोबर ५, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

इमेज
  कर्मयोगी अप्पासाहेब यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धांचे बक्षीस वितरण   सोलापूर प्रतिनिधी - ''  शालेय जीवनात गणित विज्ञान आणि भाषेबरोबरच  सहशालेय उपक्रम महत्त्वाचे असतात. या भाषिक कौशल्यांचा विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक अभ्यास केला.  त्यात नैपुण्य मिळवण्यासाठी  स्पर्धेमध्ये  सहभागी होऊन  कौशल्य दाखवले  तर नक्कीच विद्यार्थ्यांचे करिअर  उज्वल होऊ शकते.  याचे भान ठेवून  पालकांनी त्यांना प्रोत्साहित करावे. महत्त्वाचे म्हणजे आहार संतुलित ठेवावा. साऱ्या आजारांचे मूळ आपले अन्न असल्याने आहार व्यवस्थापन व्यवस्थित केले की नक्कीच सुदृढ मुले सक्षम होतील.सक्षम मुलांचे शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असते.''  असे प्रतिपादन  प्रसिद्ध सर्जन  डॉ. श्रीधर माकम  यांनी केले. ते कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त संगमेश्वर पब्लिक स्कूल आणि दैनिक संचार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या  रंगभरण, चित्रकला, वक्तृत्व, पत्र लेखन, निबंध लेखन  या विविध स्पर्धांच्या बक्षीस वित...