पोस्ट्स

डिसेंबर २८, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमासोबत संशोधनात गोडी निर्माण करावी --- सुनील विभुते

इमेज
  संगमेश्वरच्या जिल्हास्तरीय विज्ञान  प्रदर्शनात पार्वती धत्तरगी प्रथम   सोलापूर ( दिनांक २२ ) '' विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमासोबत संशोधनात गोडी निर्माण करावी   त्यातून विज्ञान क्षेत्रात उत्तम करिअर घडण्यास मदत होते. विज्ञान शिक्षकांनी संशोधन क्षेत्रातील अनुभव विद्यार्थ्यांना द्यावेत. '' असे प्रतिपादन बार्शीचे   विज्ञान लेखक सुनील विभुते यांनी केले. ते विज्ञान केंद्र   आणि संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग आयोजित जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी प्र. डॉ.राजेंद्र देसाई , उपप्राचार्य प्रसाद कुंटे , पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे , परीक्षक संगीता सातवेकर , सुनिता कुलकर्णी उपस्थित होते.                                                     विज्ञान विश्वकल्याणासाठी हे ब्रीद घेऊन विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. यामध्ये १००   प्रयोगांचे संच यामध्ये सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य यांनी केले. नागेश कोल्हे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी जग