पोस्ट्स

मार्च १४, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यापीठ आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 'संगमेश्वर'चे घवघवीत यश :

इमेज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलाच्यावतीने  राष्ट्रीय स्तरावरील (National Level) डेक्स्टर इनोफेस्ट ( Dexter Innofest) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा प्रोग्रॅम कॉम्पिटिशन (program competition), पेपर प्रेझेंटेशन (paper presentation),  आणि पोस्टर कॉम्पिटिशन ( poster competition) या प्रकारात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर घेण्यात आली होती. या स्पर्धेत संगमेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल संस्थेच्या चेअरमन मा. धर्मराज काडादी, सचिव प्रा.ज्योती काडादी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ऋतुराज बुवा, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. राजश्री हुंडेकरी व इतर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. चौकट ऋचा साळुंखे   BSc ECS-II प्रोग्राम कॉम्पिटिशन - प्रथम क्रमांक  उदयग गाजूल  MSc CS-II  पेपर प्रेझेंटेशन -...