संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

कला शाखा ६९.९०,वाणिज्य ९२.७६, विज्ञान ९७.४० वाणिज्य शाखेचा ईशान मेरू कॉलेजमधून सर्वप्रथम सोलापूर प्रतिनिधी - दिनांक ( ५ मे ) येथील संगमेश्वर ज्युनिअर कॉलेज ,सोलापूरचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के इतका लागला. शाखा निहाय निकालाची टक्केवारी पुढीप्रमाणे - कला शाखा ६९.९० वाणिज्य ९२.७६ विज्ञान ९७.४० टक्के इतका लागला.वाणिज्य शाखेचा ईशान वैभव मेरू ( ९४.१७) कॉलेजमधून सर्वप्रथम तर कला विभागातून - ऋग्वेद राहुल देशमुख ८८.६७ टक्के घेऊन प्रथम आला.विज्ञान शाखेतून ओंकार सुहास वाघमोडे ८३.६७ याने प्रथम येण्याचा मान मिळवला. निकाल याप्रमाणे - वाणिज्य शाखा - प्रथम - ईशान वैभव मेरू ( ९४.१७) द्वितीय - तनिष्का मनीष माने ( ९१.३०) तृतीय - श्वेता दिलीप कत्ते ( ८९.५० ) कला शाखा - ऋग्वेद राहुल देशमुख ८८.६७ सृष्टी नंदकुमार इनामदार ८८.५० रश्मी सुरज फत्तेवाले ८५.०० विज्ञान शाखा - प्रथम - ओंकार सुहास वाघमोडे (८३.६७ ) द्वितीय - सायली सुनील पाटील (८३.१७) तृतीय - अथर्व लिंगराज मरगुर...