पोस्ट्स

जुलै २९, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कॅंपस ते कॉर्पोरेट :अभेद कोठाडिया यांचा प्रेरणादायी प्रवास

इमेज
संगणकशास्त्र विभाग आयटी क्लबतर्फे अतिथी व्याख्यान सोलापूर, २६ जून २०२५: संगणकशास्त्र विभागाच्या आयटी क्लबच्यावतीने  'कॅंपस ते कॉर्पोरेट : एक रोडमॅप फॉर अस्पायरिंग टेक प्रोफेशनल्स ' या विषयावर एक प्रेरणादायी व्याख्यान झाले. अभेद कोठाडिया यांनी  विद्यार्थ्यांना आपला प्रेरणादायी प्रवास सांगितला. अभेद कोठाडिया हे  अमेरिकन फॅमिली इन्शुरन्स,बोस्टन, यूएसए येथे लीड  अँप्लिकेशन डेव्हलोपमेंट इंजिनिएअर म्हणून कार्यरत आहेत.         सोलापूर ते बॉस्टन असा प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या कोठाडिया सरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनातून व्यावसायिक तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य, मानसिकता आणि उद्योगातील अपेक्षा याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली.त्यांनी आपल्या सादरीकरणात गुणांपेक्षा दृष्टीकोन अधिक महत्त्वाचा आहे.अभ्यासक्रमाच्या बाहेर कौशल्ये विकसित करा.संवाद कौशल्ये म्हणजे यशाची खरी गुरुकिल्ली.मेन्टर्स शोधा, फक्त मॅनेजर्स नव्हे.नेटवर्किंग म्हणजे ‘कोणास ओळखता’ हेदेखील तितकेच महत्त्वाचे. कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंगच्या विद...