राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत कु.भाग्यश्री आळगी हिचे यश.
श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान सोलापूर यांच्या वतीने वालचंद शिक्षण समुहातर्फे दिनांक ५ जानेवारी रोजी १९ वी राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात राज्यभरातील १४७ स्पर्धक सहभागी झाले होते . महिला सुरक्षा - चिंता व चिंतन या विषयावर संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या कु.भाग्यश्री संगप्पा आळगी हिने उत्तेजनार्थ पुरस्कार पटकावला. यावेळी वालचंद शिक्षण समुहाचे विश्वस्त मा.ब्रिजेश गांधी , विश्वस्त मा.पराग शहा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपञ व रोख 1000 रुपयाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांच्यासह प्राध्यापक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कु.भाग्यश्री इ.11वी विज्ञान शाखेत शिकत असून तिला तिला संतोष पवार तिचे वडील संगप्पा आळगी ,अशोक निम्बर्गी,सायबण्णा निम्बर्गी, दत्तात्रय गुड्डेवाडी यांचे मार्गदर्शन लाभले. तिला संतोष पवार तिचे वडील संगप्पा आळगी ,अशोक निम्बर्गी,सायबण्णा निम्बर्गी, दत्तात्रय गुड्डेवाडीयांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या यशाबद्दल अध्यक्ष धर्मराज काडादी ,सचिव ...