पोस्ट्स

मे २१, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के

इमेज
कला शाखा ६८.५०,वाणिज्य ८३.६७,विज्ञान ९८.१२  कला शाखेची संस्कृती सुरवसे कॉलेजमधून सर्वप्रथम सोलापूर प्रतिनिधी -  दिनांक ( २१ मे  ) येथील संगमेश्वर ज्युनिअर कॉलेज ,सोलापूरचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के  इतका लागला. शाखा निहाय निकालाची टक्केवारी पुढीप्रमाणे  -  कला शाखा ६८.५० वाणिज्य ८३.६७ विज्ञान ९८.१२  टक्के इतका लागला.कला शाखेची संस्कृती पांडुरंग सुरवसे कॉलेजमधून सर्वप्रथम तर वाणिज्य विभागातून ऐश्वर्या मारुती देवकाते  ९१.१७ टक्के घेऊन प्रथम आली.विज्ञान शाखेतून आकांक्षा गिरीश कुलकर्णी (  ८७.१७ ) हिने प्रथम येण्याचा मान मिळवला. निकाल याप्रमाणे - कला शाखेचा निकाल (६८.५० टक्के) प्रथम -   संस्कृती पांडुरंग सुरवसे ९२.८३  द्वितीय - उत्तमा महादेव ढगे  ९२.६७  तृतीय - नेहा शंकरनारायणा अय्यर  ९२.०० वाणिज्य शाखेचा निकाल (८३.६७ टक्के ) प्रथम - ऐश्वर्या मारुती देवकाते  ९१.१७  द्वितीय -  नावेद मोहम्मद नौशाद मुजावर  ८८.०० तृतीय -  अंकिता अतुल गुमास्ते ८७.५० विज्ञान शाखेचा निकाल (९८.१२ टक्के ) प्रथम -...