पोस्ट्स

ऑक्टोबर १३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वक्तृत्व,रंगभरण व पत्रलेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण

इमेज
 आकाशवाणी आणि संगमेश्वर पब्लिक स्कूल यांचा उपक्रम  सोलापूर ( शहर संचार दिनांक १३)   कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी या स्पर्धा संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये झाल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काल आकाशवाणी सोलापूरचे प्रसारण अधिकारी डॉ.सोमशेखर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी प्राचार्य प्रियांका समुद्रे उपस्थित होत्या.      प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते कर्मयोगी   अ प्पांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य प्रियंका समुद्र यांनी प्रास्ताविक केलं. पाहुण्यांची ओळख वंदना श्रीमल यांनी करून दिली.  संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार झाला.  विजेते याप्रमाणे ------------रंगभरण स्पर्धा (गट - एलकेजी युकेजी) प्रथम क्रमांक -  युवनाते उन्नती उमेश (दमाणी  विद्यामंदिर )  द्वितीय क्रमांक -  जगताप श्रावणी विवेक  (राज मेमोरियल इंग्लिश स्कूल)  तृतीय क्रमांक -  बालिंगल जान्हवी राघवेंद्र (प्रिसिजन स्कूल )  गट पहिली दुसरी-  प्रथम क्रमांक - जमखंडी कलाश्री मल्लिनाथ ( दमाणी विद्यामंदिर )  द्वितीय क्रमांक - कमटम