पोस्ट्स

जुलै १३, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वरमध्ये हँड्स ऑन रोबोटिक्सची कार्यशाळा

इमेज
  संगमेश्वरमध्ये हँड्स ऑन रोबोटिक्सची कार्यशाळा सोलापूर प्रतिनिधी- “ आत्मनिर्भर भारत होण्यासाठी मिळालेले नॉलेज वाढवा. जो अभ्यास कराल , संशोधन कराल त्याचे पेटंट मिळवायचा प्रयत्न करा आणि महाविद्यालयाचे नाव लौकिक वाढवा." असे प्रतिपादन संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांनी केले.संगमेश्वर कॉलेजमधील व्होकेशनल इलेक्ट्रॉनिक्स विभाग व फिजिक्स (ज्यु.) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "हँड्स ऑन रोबोटिक्स" या विषयावरील कार्यशाळेच्या   उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे  ,  पर्यवेक्षक मल्लिनाथ  साखरे, भौतिक शाश्त्र विभागप्रमुख  डॉ.शुभांगी    गावंडे , तज्ञ मार्गदर्शक डॉ. बचुवार , डॉ.जोगदे उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा. शुभदा  कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले .सूत्रसंचालन प्रा. प्रियंका पाटील यांनी केले. तर आभार प्रा.चंद्रकांत हिरतोट यांनी मानले.या प्रसंगी प्रा.प्रशांत शिंपी , प्रा.बाळकृष्ण कापसे ,  प्रा.डॉ.गणेश मुडेगावकर ,  प्रा.नागेश कोल्हे  ,  प्रा. शंकर शितल ,  प्रा.श्रुती तुळशेट्टी ,