पोस्ट्स

फेब्रुवारी १२, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वरमध्ये जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन जीनियस जंक्शन- द ॲपटी क्विझ स्पर्धा

इमेज
आरती टिळे, श्रावणी घाणेकर विजेते संगमेश्वरच्या   व्यवस्थापन व संगणक शास्त्राचा उपक्रम   सोलापूर प्रतिनिधी – राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत विद्यार्थांना संधी मिळावी तसेच तार्किक तर्क, परिमाणात्मक विश्लेषण, गणितीय क्षमता आणि डेटा इंटरप्रिटेशन यासह विविध योग्यता डोमेनवर सहभागींची चाचणी घेणे  या उद्देशाने जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन जीनियस जंक्शन- द ॲपटी क्विझ स्पर्धा संपन्न झाली.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा होते.                                              विविध संघांमध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक संघात प्रत्येकी २  विद्यार्थ्यांचा समावेश होता.एकूण ११२ संघ उपस्थित होते. ही स्पर्धा फेरीनिहाय घेण्यात आली. प्रत्येक फेरीत २५ प्रश्न होते आणि प्रत्येक फेरीसाठी ३० मिनिटे सोडवण्याची वेळ होती. पहिली फेरी मॅथस रिझनिंगची होती दुसरी फेरी ॲपटी चॅलेंजस होती. तिसरी फेरी लॉजिकल रिझनिंगची होती चौथी फेरी डेटा इंटरप्रिटेशन ची होती.उपस्थित संघांमधून सहा अव्वल संघांची निवड करण्यात आली.शेवटी या संघांसाठी बझर फेरी घेण्यात आली. स्पर्धेचे विजे