पोस्ट्स

सप्टेंबर १७, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्मयोगी अप्पासाहेबांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त अमृतदानातून विद्यार्थ्यांनी संकलित केले धान्य

इमेज
संगणक शास्त्र विभागाचा सामाजिक उपक्रम सोलापूर दिनांक १७ कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीचे औचित्य साधून संगणक शास्त्र विभाग यांच्या वतीने अमृत दान या उपक्रमांतर्गत एक मूठ धान्य समाजासाठी या हेतूने उस्फुर्त  धान्य जमा करण्याचे आवाहन शिक्षक, विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना केले होते. त्यानुसार एक मूठ धान्य समाजासाठी या हाकेला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी जवळपास ३००० जणांचे जेवण होईल इतके धान्य जमा केले.                             अमृतदान उपक्रमांतर्गत जमा झालेले धान्य श्री सिद्धेश्वर बोर्डिंग, विवेकानंद केंद्र संचलित अतिवृष्टीग्रस्त झालेल्या परिसरातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या अन्नदान वाटप केंद्रास,  श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित अन्नछत्र मंडळास तसेच रॉबिनहूड आर्मी या फूड बँकेस वितरित करण्यात आले. संगणक शास्त्र विभागाच्या वतीने कर्मयोगी अप्पांसाहेबांच्या जयंतीदिनी हा उपक्रम हा अभिनव उपक्रम विद्यार्थ्यांना वर्गात सांगण्यात आला. ते आवाहन असे की, ''अतिवृष्टी झालेल्या भागात अनेक बांधवांना मोठ्या सं...