पोस्ट्स

डिसेंबर २४, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शालेय,महाविद्यालयीन अभिवाचन व सुलेखन स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
 भाषा केवळ संवादाचे साधन नसून मानवी अभिव्यक्तीचे साधन आहे.                                                                         ममता बोल्ली    सोलापूर दिनांक २३  '' भाषा ही माणसाच्या विचारांना, भावना, अनुभव, कल्पना व ज्ञानाला व्यक्त करण्याचे प्रभावी साधन आहे. मनात निर्माण होणारे विचार केवळ अंतर्मनात राहिले तर त्यांचा समाजाला उपयोग होत नाही; परंतु भाषेच्या माध्यमातून ते शब्दरूपात येतात आणि संवाद शक्य होतो. बोलणे, लिहिणे, वाचन व श्रवण या सर्व क्रिया भाषेमुळेच घडतात. भाषेमुळे व्यक्ती आपल्या आनंद-दुःखाची, प्रेम-रागाची, आशा-निराशेची अभिव्यक्ती करू शकते. साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, विज्ञान, प्रशासन—या सर्व क्षेत्रांत भाषा ही केंद्रस्थानी आहे. समाजातील परंपरा, इतिहास व संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्यही भाषा करते.म्हणूनच भाषा केवळ संवादाचे साधन नसून मानवी अभिव्यक्तीचे, विचारांच्...