पोस्ट्स

सप्टेंबर २७, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रामाणिक जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर IIM चे स्वप्न नक्कीच पूर्ण होते. ---ईशान मेरू

इमेज
भारतीय व्यवस्थापन संस्था इथे निवडीबद्दल संगमेश्वर कॉलेजमध्ये सत्कार  सोलापूर प्रतिनिधी -- ''भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच IIM या भारतातील नामांकित आणि उच्च दर्जाच्या संस्थामध्ये निवड होण्यासाठी प्रामाणिक जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर IIM चे स्वप्न नक्कीच पूर्ण होते''. असे प्रतिपादन संगमेश्वर कॉलेजचा माजी विद्यार्थी क्रीडापटू ईशान वैभव मेरू यांनी केले. भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच IIM  मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा कॉलेजच्या वतीने सत्कार संस्थेच्या सचिव प्रा. ज्योती काडादी करण्यात आला. त्याप्रसंगी तो बोलत होता. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्रचार्य प्रसाद कुंटे पर्यवेक्षक डॉ. मल्लिनाथ साखरे, वैभव मेरू, डॉ.राजश्री मेरू आदी उपस्थित होते.  त्याप्रसंगी बोलताना उप्राचार्य प्रसाद कुंटे म्हणाले की '' भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच IIM या भारतातील नामांकित आणि उच्च दर्जाच्या संस्था आहेत. व्यवस्थापनशास्त्र शिकण्यासाठी आणि मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदांवर काम करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की, त्यांनी IIM मध्ये प्रवेश मिळवावा. मात्र या स्वप्नासाठी प्रच...