पोस्ट्स

जानेवारी २५, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

७७ वा भारतीय प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

इमेज
   सोलापूर - दिनांक २६  ७७ वा भारतीय प्रजासत्ताकदिन  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  प्रारंभी मान्यवरांना ९  महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या वतीने  ध्वजावंदनासाठी निमंत्रित करण्यात आले.  त्यानंतर प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर  तिरंग्याला सलामी देण्यात आली.  राष्ट्रगीत झाले. राष्ट्रगीतानंतर  प्राचार्यांनी उपस्थितांना  साक्षरतेची शपथ देऊन, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.त्यानंतर वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विशेष प्राविण्य प्राप्त  प्राध्यापकांचा व विद्यार्थ्यांचा देखील  सत्कार करण्यात आला.                  याप्रसंगी प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे चित्रकला, महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन गायकवाड,उपप्राचार्य प्रा.डॉ.सुहास पुजारी, प्रा.डॉ.साहेबगौडा पाटील, प्रा. डॉ.राजकुमार मोहोरकर,कनिष्ठ महाविद्...