वक्तृत्व,रंगभरण व पत्रलेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण

 आकाशवाणी आणि संगमेश्वर पब्लिक स्कूल यांचा उपक्रम 

सोलापूर ( शहर संचार दिनांक १३)   कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी या स्पर्धा संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये झाल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काल आकाशवाणी सोलापूरचे प्रसारण अधिकारी डॉ.सोमशेखर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी प्राचार्य प्रियांका समुद्रे उपस्थित होत्या.



     प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते कर्मयोगी  प्पांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य प्रियंका समुद्र यांनी प्रास्ताविक केलं. पाहुण्यांची ओळख वंदना श्रीमल यांनी करून दिली.  संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार झाला. 

विजेते याप्रमाणे ------------रंगभरण स्पर्धा (गट - एलकेजी युकेजी) प्रथम क्रमांक -  युवनाते उन्नती उमेश (दमाणी  विद्यामंदिर )  द्वितीय क्रमांक -  जगताप श्रावणी विवेक  (राज मेमोरियल इंग्लिश स्कूल)  तृतीय क्रमांक -  बालिंगल जान्हवी राघवेंद्र (प्रिसिजन स्कूल )

 गट पहिली दुसरी-  प्रथम क्रमांक - जमखंडी कलाश्री मल्लिनाथ ( दमाणी विद्यामंदिर )  द्वितीय क्रमांक - कमटम श्रीवंदना गिरीश ( महेश इंग्लिश स्कूल )  तृतीय क्रमांक - एलदी वेदांत संजय ( वेलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूल )

 इयत्ता तिसरी चौथी (  चित्रकला आणि रंगभरण ) प्रथम क्रमांक-  पोपळकर पियुष सतीश ( दमाणी विद्यामंदिर ) द्वितीय क्रमांक  - गावडे नागेश रमेश  (गांधीनाथा रंगजी हायस्कूल)  तृतीय क्रमांक - खान अनस इम्तियाज ( रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूल ) 

पत्रलेखन स्पर्धा इंग्रजी मराठी  - गट इयत्ता पाचवी सहावी - प्रथम क्रमांक -  कामलीवाले  उम्मेहनी  ( संगमेश्वर पब्लिक स्कूल)  द्वितीय क्रमांक - जमादार सफा (संगमेश्वर पब्लिक स्कूल ) तृतीय क्रमांक - चौगुले अक्षरा ( दमाणी विद्यामंदिर )

 इयत्ता सातवी आठवी - प्रथम क्रमांक - सुरवसे दिग्विजय शक्तीसागर ( दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला )  द्वितीय क्रमांक - पाटील भार्गव योगिनाथ( दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला )  तृतीय क्रमांक -  हुल्ले प्राची अशोक ( सिद्धेश्वर गर्ल्स हायस्कूल ) 

गट इयत्ता नववी दहावी -  प्रथम क्रमांक - बिराजदार साक्षी  ( सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल ) द्वितीय क्रमांक - घोडके  कार्तिकी गजेंद्र ( सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल )  तृतीय क्रमांक - समृद्धी बताले ( दमाणी  प्रशाला )

वक्तृत्व स्पर्धा गट इयत्ता पाचवी सहावी-  प्रथम क्रमांक - आलदर समृद्धी अविनाश ( एस.आर. चंडक इंग्लिश मीडियम स्कूल )  द्वितीय क्रमांक - पाटील केदार महेश ( शरदचंद्र पवार प्रशाला, सोलापूर) तृतीय क्रमांक  - रेवा गांधी ( संगमेश्वर पब्लिक स्कूल )

 गट इयत्ता सातवी आठवी -  प्रथम क्रमांक -  मोरे अस्मिता सुरेश ( शरदचंद्र पवार प्रशाला ) द्वितीय क्रमांक -  झेंडेकर समिधा नारायण ( सिद्धेश्वर मॉन्टेसरी स्कूल ) तृतीय क्रमांक - राठोड कृष्णा कांतु ( ज्ञानप्रबोधिनी बालविकास मंदिर )

 गट इयत्ता नववी दहावी - प्रथम क्रमांक - चव्हाण नक्षत्र मुकेश ( एस.आर.इंग्लिश मीडियम स्कूल ) द्वितीय क्रमांक - पवनी नितीन हिबारे ( एस.आर.इंग्लिश मीडियम स्कूल ) तृतीय क्रमांक - यळमेली वैष्णवी हनुमंत ( सिद्धेश्वर गर्ल्स हायस्कूल )

स्पर्धा यशस्वीतेसाठी व वैष्णवी देशपांडे, वीणा अन्नलदास,   मेहजबीन सय्यद, शोभा गोटे , सांस्कृतिक विभागातील शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन निकिता लोमटे यांनी केले तर आभार यांनी सुनिषा कणगी मानले. याप्रसंगी यशस्वी स्पर्धक आणि त्यांचे पालक,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा