एमएचटी-सीईटी परीक्षेत संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश

 अपूर्वा निम्बर्गी (९७.८९),करण बायस (९९.५०)कॉलेजमधून प्रथम

सोलापूर ( दिनांक १७ जून )



अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या राज्य समाइक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल काल जाहीर करण्यात आला.  यामध्ये संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले  यशस्वी गुणवंत - ग्रुप पीसीबी  - प्रथम - निम्बर्गी अपूर्वा ९७.८९,द्वितीय - पानतावणे अमिषा ९७.५४, ,तृतीय -  कांबळे प्रणिती ९५.२२,  साखरे विजय लक्ष्मी ९४ .२०  , आकडे  तिरुपती , कोकरे गायत्री ९० .८०, कराडकर हर्षदा ९०.४२, शालगर राजेश ९०.००,राठोड प्राची ९०.००,  तोरणे नीरज ८९.८५,गायकवाड प्रियंका ८९ .८४ ,हनुमान रोहित ८८.१३, कोकणे चैताली ८७.९०, माने प्रणिता ८६.००, औरंगाबादकर अद्वैत ८५. ३५, बनकर आरुष ८४.९०, गड्डी अमोल ८३.४०, घोडके सोनाली ८३.००, फताटे आकाश ८३.००, वेदपाठक अनुश्री ८२.०० ,आहेरवाडी शुभम ८०.६०,  पटणे शिवानंद ८०.०० 

प्रथम - निम्बर्गी अपूर्वा ९७.८९

द्वितीय - पानतावणे अमिषा ९७.५४



तृतीय -  कांबळे प्रणिती ९५.२२



  ग्रुप पीसीएम - प्रथम - बायस करण ९९.५०, द्वितीय - भोसले अनिशा ९९.१०, तृतिय-  साठे श्रुती ९८.३८,  कुलकर्णी आकांक्षा ९७.९०,  पंधरकर हर्षवर्धन ९७.१, पडणे वैष्णवी ९६.००,  देसाई देव मनोज  ९५.३८,याबाजी प्रतीक ९५.३४,हालोळे किशोर ९४.९०, देसाई यश ९४.३३, चौधरी मानसी ९३.८४, गायकवाड प्रियांका ९३.३५,  बनशेट्टी सचिन ९३.८, कळी रमेश ८१.८५, गोवर्धन साची ८१.६४, राठोड इशिता ८९.८, भोसले रक्षिता ८९.३१,हावळे अंकिता ८८.७८, गव्हाणे अर्णव ८८.५६, बिराजदार कृष्णा ८८.००, देवरोटे राहुल ८७.६०,  बिराजदार हेमराज ८६.८२, सुतार सुमित ८६.१६, मित्रगोत्री आसावरी ८६.०० , वन्नम श्रद्धा ८५.००.
प्रथम - बायस करण ९९.५०

द्वितीय - भोसले अनिशा ९९.१०

 तृतिय-  साठे श्रुती ९८.३८


सीईटी सेलने याबाबत माहिती दिली की एमएचटी सीईटी परीक्षा 22 एप्रिल ते 16 मे 2024 या कालावधीत घेण्यात आली. राज्यभरातील 159 केंद्रांवर ही परीक्षा झाली. त्यातील 16 परीक्षा केंद्रे राज्याबाहेरील होती. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने घेतलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्यचा (जेईई मेन्स) निकाल या पूर्वीच जाहीर झाला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांचे लक्ष एमएचटी-सीईटीच्या निकालाकडे लागले होते. एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अभियांत्रिकी, कृषि, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू होणार आहे.


यशस्वी विद्यार्थ्यांचे  श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  धर्मराज काडादी  सचिव  ज्योती  काडादी, व्यवस्थापन समिती सदस्य  पुष्पराज  काडादी यांच्यासह प्राचार्य डॉ. ऋतूराज बुवा ,उपप्राचार्य  प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.कॉलेजच्या वतीने  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. याप्रसंगी बाळकृष्ण कापसे,लीना खमितकर , रोहन डोंगरे,विश्वजीत आहेरकर, प्रकाश कतनाळे, सिद्धाराम विजापूरे, संतोष पवार,प्रशांत पाटील, प्रियांका पाटील,आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.गणेश मुडेगावकर यांनी केले तर मल्लिनाथ साखरे यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा