डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती- शिक्षक दिन- संगमेश्वर कॉलेजमध्ये उत्साहात

  



 भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती  थोर तत्वज्ञ, शिक्षक डॉ,सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या    यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून  शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने करण्यात आले. यामध्ये   प्रारंभी स्पर्धा मोहोळकर हिने इशस्तवन सादर केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी  शिक्षकांचा उचित सन्मान करत  पुष्प देऊन  त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.  याप्रसंगी बोलताना विद्यार्थ्यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे कथन  केले. आणि  शेवटी  उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी  आम्ही शिक्षक झालो हे आमचे भाग्य. असे सांगत विद्यार्थ्यांनी केलेल्या सत्काराप्रती कृतज्ञता व्यक्त केली.


  कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मराठी विभागाच्या वतीने  प्रा. अशोक निम्बर्गी, सायबण्णा निम्बर्गी, दत्तात्रय गुड्डेवाडी, संतोष पवार, डॉ.गणेश मुडेगावकर यांच्यासह कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील  शिक्षकांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी मनोगतामध्ये 

 या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.



















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे