नीट परीक्षेत संगमेश्वर कॉलेजमधून शशिधर नामतुरे प्रथम

 नीट परीक्षेत संगमेश्वर कॉलेजमधून शशिधर नामतुरे प्रथम 

सोलापूर प्रतिनिधी :   एनटीए (नेशनल टेस्टिंग एजन्सी) द्वारे मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.या परीक्षेत संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले निकाल याप्रमाणे - शशिधर नामतुरे ५२९(प्रथम), शिफा सवार ४९९(द्वितीय) , प्रियांशु रंजन ४८३(तृतीय) , गौतमी बनसोडे ४५१, संहिता वठारे ३७७, मानसी पाटील ३६७, ओंकार शीशेट्टी ३४४, शकुंतला कलशेट्टी, समर्थ अक्कलकोटे, ऐश्वर्या बिराजदार, सुखदा मालखरे, मुन्सिफा नदाफ, तेजस आयवळे, स्नेहल भालेराव, इशा काझी , मुजम्मिल कादरी, गणेश सकट.



यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई , उपप्राचार्य श्री. प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक श्री मल्लिनाथ साखरे, विज्ञान शाखा समन्वयक श्री. रामराव राठोड सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.कॉलेजच्या वतीने  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. याप्रसंगी बाळकृष्ण कापसे ,सुषमा पाटील, विशाल जत्ती, सिद्धाराम विजापूरे, डॉ.गणेश मुडेगावकर, संतोष पवारआदी उपस्थित होते. लीना खमितकर सूत्रसंचालन केले तर आभार  नागेश कोले यांनी मानले.











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के