कोणत्याही क्षेत्रातल्या करिअरला खेळाने बळकटी प्राप्त होते. - डॉ. राजेंद्र देसाई
राष्ट्रीय क्रीडा दिन संगमेश्वर मध्ये उत्साहात
सोलापूर ( दि. २९ ) ''आपल्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ काढणे आणि तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी एखाद्या खेळात गुंतून राहणे महत्वाचे आहे. दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी, व्यक्ती मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्वाचे आहे. ते केवळ खेळांमुळे शक्य आहे. कोणत्याही क्षेत्रातल्या करिअरला खेळाने बळकटी प्राप्त होते.असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र देसाई यांनी केले. ते ष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने संगमेश्वर कॉलेजच्या मैदानावर आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे, संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य प्रियांका समुद्रे शारीरिक शिक्षण संचालक आनंद चव्हाण आदी उपस्थित होते.
विविध क्रीडा स्पर्धा मैदानावर संपन्न झाल्या.
निकाल -
अंतिम निकाल
14 वर्षाखालील संगमेश्वर पब्लिक स्कूल
सूर्यनमस्कार
प्रथम मयूर यादव
द्वितीय शिवानी हावशेट्टी
तृतीय सहर्षा सिंह
गोळाफेक प्रकार मुली
प्रथम मुक्ताई धाराशिवकर
द्वितीय स्नेहा राठोड
तृतीय रीधीशा बोबडे
गोळा फेक मुले
प्रथम एजान नदाफ
द्वितीय अरसलान फुलमांमडी
तृतीय निल भोसले
100 मीटर धावणे मुली
प्रथम पौर्णिमा गुजले
द्वितीय अक्षता वैद्य
तृतीय रिद्धीशा बोबडे
मुले
प्रथम श्रीनिवास कोरे
दुतीय श्लोक स्वामी
तृतीय आर्यन येमूल
17 वर्षाखालील स्पर्धा सूर्यनमस्कार प्रथम भारती शिवगुंडे
द्वितीय सृष्टी कलशेट्टी
तृतीय आरोशी लवंगे
गोळा फेक मुली
प्रथम श्रुती निंबाळकर
द्वितीय बीबी मरियम शेख
तृतीय नेत्रा कलशेट्टी
मुले
प्रथम अदित्य मेडीदार
द्वितीय आशिष शिंदे
तृतीय अभिषेक दडगे
100 मीटर धावणे मुली
प्रथम बीबी मरियम शेख
द्वितीय समृद्धी टोनपे
तृतीय श्रावणी यरगोळ
मुले
प्रथम सागर शेटे
द्वितीय तन्मय गडदे
तृतीय प्रतिक गुट्टे
19 वर्षाखालील मुले जुनिअर कॉलेज सूर्यनमस्कार
प्रथम शिवम कांबळे
द्वितीय मंथन जुटलीगे
तृतीय प्रतीक मंडीवाळ
मुली
प्रथम मेघना बलदवा
द्वितीय अनुश्री वेदपाठक
तृतीय प्रियंका पवार
गोळा फेक मुली
प्रथम प्रतिभा टोणपे
द्वितीय पल्लवी मंडले
तृतीय काजल पवार
गोळा फेक मुले
प्रथम साकीब शेख
द्वितीय ओंकार बिराजदार
तृतीय विजय जाधव
100 मीटर धावणे
मुली
प्रथम आरती खरात
द्वितीय आर्थिक राठोड
तृतीय पल्लवी
100 मीटर धावणे मुले
प्रथम चेतन गावडे
द्वितीय कैलास वैद्य
तृतीय विजय जाधव
सीनियर कॉलेज खुला गट सूर्यनमस्कार
मुली प्रथम राणी कुशवाह
द्वितीय नंदिनी राठोड
तृतीय सई दरेकर
मुले
प्रथम मनोज होसमाने
द्वितीय नरेंद्र डोनुरे
तृतीय रोहित धुते
गोळा फेक मुली
प्रथम प्रतीक्षा दसुर
द्वितीय नेहा साठे
तृतीय रितू बनने
मुले
प्रथम तुषार सोनवणे
द्वितीय चेतन चव्हाण
तृतीय अभय पाटील
100 मीटर धावणे मुली
प्रथम प्रतिभा बगले
द्वितीय सौंदर्य माने
तृतीय अर्पिता शिंदे
मुले
प्रथम शकील नदाफ
द्वितीय रेवणसिद्ध किरणाळी
तृतीय ऋतुराज बडदाळे
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष खेडे यांनी केले तर आभार शरण वांगी यांनी मानले. स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रा. विक्रांत विभुते, प्रा.संतोष पवार प्रा. शिवराज पाटील , अण्णा निंबाळकर , दत्ता भोईटे आदींनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा