भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे
संगमेश्वरच्या अभिवाचन सुलेखन स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न
सोलापूर प्रतिनिधी -
'' विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनानंतर
महाविद्यालयातील वेगवेगळ्या भाषिक उपक्रमात सहभागी झाल्याने व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो. सर्वांगण
विकासात भाषा ही अभिव्यक्त होण्यासाठी सशक्त माध्यम आहे. या माध्यमाचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे.
कॉलेजमध्ये हिंदी, मराठी, कन्नड, संस्कृत, इंग्रजी या पाच भाषा
अध्ययनासाठी असल्याने बहुभाषिक वृत्तीतून आपण स्वतःला घडवू शकतो.'' असे मत सेवासदनच्या शिक्षिका, अभिवाचिका, निवेदिका अश्विनी मोरे यांनी मांडले. त्या संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ
विभागाच्या भाषा संकुलातर्फे आयोजित केलेल्या
अभिवाचन व सुलेखन स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर
उपप्राचार्य प्रसाद कुंटे उपस्थित होते.
निकाल - मराठी अभिवाचन ( ९ वी १० वी गट ) प्रथम - समृद्धी बताले
- ( बी.एफ.दमाणी प्रशाला ) द्वितीय विभागून - ( बी.एफ.दमाणी
प्रशाला )श्रद्धा दुधनीकर ( सिद्धेश्वर कन्या प्रशाला ) स्नेहा जानराव ( (सिद्धेश्वर बालक मंदिर ) ( ज्युनिअर कॉलेज ,११ वी १२ वी गट ) प्रथम - सचिन चिवरे (दयानंद कॉलेज)
द्वितीय क्रमांक विभागून - अनुष्का बिराजदार ( वालचंद कॉलेज ) धैर्यशील पवार (दयानंद कॉलेज)
हिंदी अभिवाचन -शालेय गट, इयत्ता नववी दहावी - प्रथम क्रमांक- कोमल दिंडोरे (सिद्धेश्वर कन्या प्रशाला)
द्वितीय विभागून - सिद्धी पांडे ( सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल) पृथ्वीराज जाधव (मॉडर्न हायस्कूल ) जुनिअर कॉलेज, अकरावी बारावी गट - प्रथम क्रमांक प्रतीक्षा कदम ( ह.दे. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय ) द्वितीय क्रमांक विभागून - अवनी आहूजा (
संगमेश्वर ) स्नेहा तुरेराव (भू.म.पुल्ली कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज)
इंग्रजी अभिवाचन
गट नववी दहावी - प्रथम क्रमांक
- सौम्या बसूदे ( सिद्धेश्वर इंग्लिश
मीडियम स्कूल ) द्वितीय विभागून - आदिती डोंगरे ( सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल
) स्वरा साळवे ( मॉडर्न हायस्कूल ) गट इयत्ता अकरावी बारावी - प्रथम - नेहा अय्यर ( संगमेश्वरज्युनिअर कॉलेज)
द्वितीय - तेजश्री देठे ( संगमेश्वर कॉलेज )
अभिवाचन संस्कृत, शालेय गट - इयत्ता नववी दहावी- प्रथम -
समर्थ शेटे ( सिद्धेश्वर प्रशाला )
द्वितीय विभागून - विभा अंबरगी (
कै.वि.मो. मेहता हायस्कूल ) सृष्टी बगाडे ( अण्णाप्पा काडादी हायस्कूल ) समृद्धी कलशेट्टी (सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम
स्कूल) गट अकरावी बारावी- प्रथम - अवनी आहूजा ( संगमेश्वर कॉलेज) द्वितीय - स्वालेना सय्यद ( दयानंद कॉलेज)
अभिवाचन कन्नड,शालेय गट नववी दहावी - प्रथम - श्रेया कल्याण शेट्टी ( अण्णप्पा काडादी हायस्कूल) विभागून -
सातवा चिनमली( अण्णप्पा काडादी हायस्कूल )
अकरावी बारावी, जुनियर गट- प्रथम -
गुरुनाथ गावी ( संगमेश्वर जुनिअर कॉलेज)
द्वितीय विभागून - भाग्यश्री
माड्याळ ( संगमेश्वर कॉलेज ) भाव्याश्री
धावणे ( हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स )
सुलेखन स्पर्धा मराठी , शालेय गट( इयत्ता नववी दहावी) प्रथम - हर्षदा
गायकवाड बी.एफ. दमाणी प्रशाला, द्वितीय विभागून- निशा साबळे ( कै.वि
मो.मेहता माध्यमिक शाळा ) श्रावणी डांगे (सिद्धेश्वर कन्या प्रशाला) आरती सरवदे ( सु.रा. मुलींची प्रशाला, सेवासदन ) गट अकरावी बारावी -
प्रथम-कोमल कुंभार (वालचंद कॉलेज) द्वितीय विभागून- राधिका धुमाळ (भू.म.पुल्ली कन्या प्रशाला व
कनिष्ठ महाविद्यालय) सौंदर्य सोमाणी
(हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स)
विषय इंग्रजी, शालेय गट इयत्ता नववी दहावी
-प्रथम - सौम्या बसुदे (
सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल ) द्वितीय विभागून - आदिती डोंगरे ( सिद्धेश्वर
इंग्लिश मीडियम स्कूल) स्वरा साळवे (
मॉडर्न हायस्कूल) विषय इंग्रजी गट अकरावी बारावी - प्रथम क्रमांक - नेहा अय्यर (संगमेश्वर कॉलेज) द्वितीय - तेजश्री देठे (संगमेश्वर कॉलेज )
सुलेखन स्पर्धा हिंदी, शालेय गट इयत्ता नववी दहावी - प्रथम- तनिष्का कुंभारे ( कै.वि.
मो.मेहता प्रशाला ) द्वितीय विभागून - पूजा कोरे ( मॉडर्न हायस्कूल) सोमय्या शेख - ( ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल) उत्तेजनार्थ-
श्रावणी बिराजदार ( सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम) आम्रपाली गायकवाड (कुचन प्रशाल ) मोहम्मद सय्यद
( निर्मल ताई ठोकळ प्रशाला) अकरावी बारावी
गट - प्रथम - उत्तमा ढगे ( संगमेश्वर
कॉलेज ) द्वितीय विभागून- श्रावणी क्षिरसागर (वालचंद कॉलेज) शिवकुमार
केचगुंडी ( डी ए व्ही वेलणकर कॉलेज ऑफ
कॉमर्स उत्तेजनार्थ अर्चना देरडे कन्या
प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अमृता शर्मा संगमेश्वर कॉलेज) साईनाथ जाधव (
संगमेश्वर कॉलेज)
कन्नड सुलेखन, शालेय गट इयत्ता नववी दहावी - प्रथम- प्रीती मदार (अण्णप्पा काडादी) द्वितीय विभागून - अमूल्य सांबळगी, सातवा चिन्मली (अण्णप्पा काडादी) अकरावी बारावी गट - प्रथम- भाव्याश्री धावणे (
हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स) द्वितीय
विभागून - गिरीश बिराजदार संगमेश्वर कॉलेज, अश्विनी दिवडगी (संगमेश्वर कॉलेज)
सुलेखन संस्कृत, शालेय गट नववी दहावी - प्रथम - इरेश मणुरे ( सिद्धेश्वर
प्रशाला ) द्वितीय - आसावरी खंडाळकर (सिद्धेश्वर कन्या प्रशाला) सुलेखन संस्कृत,अकरावी बारावी गट - प्रथम - ऋग्वेद देशमुख (संगमेश्वर कॉलेज)
द्वितीय- समृद्धी सावंत (संगमेश्वर कॉलेज)
प्रारंभी शिवराज देसाई यांनी प्रास्ताविक केले. संतोष पवार यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. त्यानंतर उपस्थित विजेत्या स्पर्धकांना अभिवाचन, सूत्रसंचालन आणि निवेदन यामधील बारकाव्यांवर मोरे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी या भाषिक उपक्रमाचे कौतुक करत विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. बक्षिस वितरणानंतर सायबण्णा निम्बर्गी यांनी सर्वांचे आभार मानले तर दत्तात्रय गुड्डेवाडी यांनी सूत्रसंचालन केले. भाषा संकुलातील प्रा.अशोक निम्बर्गी,शिवराज पाटील ,अनिता अलकुंटे , गणेश मुडेगावकर,कोमल कोंडा, तेजश्री तळे , मल्लिकार्जुन पाटील, प्रदीप आर्य, ललिता कंदगल शिवानंद तडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.याच कार्यक्रमात वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी शाळा, महाविद्यालयांच्या संजीव समन, हनुमंत जामदार यांच्यासह शिक्षक प्रतिनिधींचाही सत्कार करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा