संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांनी नेचर वॉक माध्यमातून जाणून घेतला सोलापूरचा इतिहास


सोलापूर प्रतिनिधी 

  नेचर वॉक सारख्या उपक्रमातून  विद्यार्थ्यांनी  सोलापुरातील ऐतिहासिक वारशांचे दर्शन घेतले आणि  त्यांची ऐतिहासिक माहिती जाणून घेतली.  ही माहिती  सांगितली प्रा.गिरी सोनाली गिरी यांनी.  यामध्ये देवदूत डॉ. द्वारकानाथ कोटणीस, ऐतिहासिक इंद्रभुवन इमारत,  धनराज गिरजी हॉस्पिटल  या ठिकाणांना भेटी देत  विद्यार्थ्यांनी त्या वास्तूंची माहिती  ऐतिहासिक माहिती जाणून घेतली. 

   हा    हा उपक्रम यशस्वीतेसाठी   कला शाखा समन्वयक शिवशरण दुलंगे, शहाजी माने ,शंकर कोमुलवार, रंगसिद्ध पाटील, रश्मी कन्नूरकर, विठ्ठल अरबाळे यांनी परिश्रम घेतले.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी