संगमेश्वर कॉलेजचे व्हॉलीबॉल व स्केटिंग स्पर्धेत यश


         क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आयोजित शालेय शहरस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजचा  मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकवले

         संघामध्ये रोहित कोळी, श्रीशांत उन्हाळे, चेतन नल्ला, हर्ष बिराजदार, वेदांत पाटील, समर्थ खडाखडे, ओंकार बिराजदार, अभिषेक चौगुले, आकाश घोडके, समर्थ करजगी, विराज चंद्रकोटी यांनी उत्कृष्ट खेळ करून यशस्वी कामगिरी बजावली. तसेच स्केटिंग मध्ये पौर्णिमा पुजारी द्वितीय मयुरी पुजारी तृतीय स्थान पटकावले

        या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले.

       या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  धर्मराज काडादी ,सचिवा ज्योती  काडादी, प्राचार्य  डॉ .ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा.प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

 

 प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उप प्राचार्य  प्रसाद कुंटे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ .आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खेंडे व प्रा. विक्रांत विभूते


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा