संगमेश्वर कॉलेजचा संघ हँडबॉल स्पर्धेत प्रथम
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर आयोजित शालेय शहरस्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले
या संघामध्ये सुंदर कट्टीमनी, अभिषेक सिंग, ओम देवकांबळे, हर्षद माने, तेजस पवार, अजय जाधव, विजय जाधव, उमरान पेरमपल्ली, आर्यन सोनकांबळे, अनिकेत भोसले, ओम कोळी, सोहम लब्बा या खेळाडूने विजेतेपद पटकावून दिले
या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी ,सचिवा ज्योती काडादी, प्राचार्य डॉ .ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा.प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले
फोटोओळी
प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उप प्राचार्य प्रसाद कुंटे ,शारीरिक शिक्षण संचालक डॉ .आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खेंडे व प्रा. विक्रांत विभूते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा