सुलेखन अभिवाचनातून परिपूर्ण व्यक्ति मत्व घडते - श्रुतीश्री वडगबाळकर


 संगमेश्वरमध्ये भाषा संकुलाच्या स्पर्धांचे बक्षीस वितरण 

 सोलापूर दिनांक २१ '


''  सुलेखनातून सुंदर व्यक्तिमत्त्वाची ओळख होते. वाचिक अभिनय आपल्या भावनिक गोष्टींना साद घालते. या नावीन्यपूर्ण स्पर्धेत शालेय व महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना शिकण्याची सुवर्णसंधी असते. त्याचा लाभ घेत  विद्यार्थ्यांनी अशा भाषिक उपक्रमात सहभागी झाले पाहिजे. त्यातून सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक आणि वांग्मयीन जाण निर्माण होते. सुलेखन, अभिवाचन स्पर्धांमधून परिपूर्ण व्यक्तिमत्व घडण्याला चालना मिळते.'' असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, पुणे. शाखा - सोलापूरच्या अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिका प्रा.डॉ.श्रुती श्री वडकबाडकर यांनी केले.  त्या संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग भाषा संकुल आयोजित सुलेखन व अभिवाचन स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात बोलत होत्या. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे ,भाषा संकुल समन्वयक  दत्तात्रय गुड्डेवाडी उपस्थित होते.



                        प्रारंभीर समन्वयकांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी या स्पर्धांचा आढावा घेत. स्पर्धा घेण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. सत्कारानंतर प्रमुख पाहुण्यानी दिलखुलास संवाद साधला. पाहुण्यांच्या  मनोगतनंतर अध्यक्षीय  समारोप करताना उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी  एकूणच भाषा संकुलाच्या वतीने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे  कौतुक करत,  विजेत्या सर्व स्पर्धकांचा  स्पर्धकांना  शुभेच्छा दिल्या. भाषा निहाय स्पर्धांचा निकाल याप्रमाणे 

मराठी  

सुलेखन माध्यमिक विभाग निकाल  प्रथम क्रमांक - अपूर्वा योगेश धोत्रेकर(  बी.एफ. दमाणी प्रशाला) द्वितीय क्रमांक- गुंजन महेश कोकाटे  ( कै.वि.मो. मेहता प्रशाला ) तृतीय क्रमांक - सायली संतोष घुले (श्री सिद्धिविनायक विद्या मंदिर, गुंजेगाव )  प्रोत्साहनपर सन्मान दिग्विजय शक्तीसागर सुरवसे ( जैन गुरुकुल प्रशाला)अथर्व अमोल काळे ( जैन गुरुकुल प्रशाला ) सरिता सिद्धाराम धप्पाधुळे  ( श्री सिद्धेश्वर बालक मंदिर, माध्यमिक विभाग ) कार्तिकी गजेंद्र घोडके ( श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला )  अभिषेक शशिकांत जवळगे (श्री मल्लिकार्जुन हायस्कूल, विमानतळ) पृथ्वी प्रकाश पाटील ( नूतन विद्यालय, मंगरूळ पान) नईशा  नितीन साबळे ( कै.वि.मो. मेहता प्रशाला ) श्रेया सिद्धेश्वर वराडे ( सेवासदन प्रशाला )  प्रीती सचिन क्षीररसागर (  बी.एफ. दमाणी प्रशाला) साक्षी संजय संकद ( संगमेश्वर पब्लिक स्कूल ) जय दीपक जन्मले ( सिद्धेश्वर प्रशाला, सोलापूर )  जान्हवी पंकज नायडू   (  बी.एफ. दमाणी प्रशाला)

अभिवाचन माध्यमिक विभाग गट प्रथम क्रमांक -  नारायणी विलास शेंडगे ( श्रीमती निर्मलताई ठोकळ प्रशाला )द्वितीय क्रमांक  - समृद्धी दऱ्याप्पा बताले ( बी.एफ दमाणी  प्रशाला ) तृतीय क्रमांक -  अनुष्का कपिल घोडके ( एस. आर. चंडक इंग्लिश हायस्कूल  प्रोत्साहनपर सन्मान  -सार्थक संतोष दिवाण ( मॉडर्न हायस्कूल, सोलापूर) अर्णव अप्पासाहेब राऊत   ( बी.एफ दमाणी  प्रशाला ) समृद्धी श्री. जगताप ( संगमेश्वर पब्लिक स्कूल) तनिष्का प्र. कुंभारे  ( कै.वि. मो. मेहता प्रशाला ) इंद्रायणी  ज्ञानेश्वर जाधव ( सेवासदन प्रशाला) स्नेहा सु. जानराव  ( श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला ) आर्या समीर कुलकर्णी ( कै.वि. मो. मेहता प्रशाला ) अक्षरा सचिन पाटणकर ( श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल}  

हिंदी

कनिष्ठ महाविद्यालय गट अभिवाचन स्पर्धा प्रथम - स्नेहा मुकुंद शहा (संगमेश्वर कॉलेज ) द्वितीय - विक्रांत धनंजय बनसोडे ( वालचंद कॉलेज)  तृतीय - संगीता रेवप्पा होटगे  ( संगमेश्वर कॉलेज)  सुलेखन स्पर्धा  प्रथम - समृद्धी गौरीशंकर बिराजदार ( ह.दे .प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय )  द्वितीय - शेखर परमेश्वर गामाजी ( संगमेश्वर कॉलेज ) तृतीय  - प्रतिभा श्रीशैल उकळे ( हिराचंद नेमचंद  कॉलेज) कनिष्ठ महाविद्यालयीन गट हिंदी सुलेखन स्पर्धा  प्रथम - प्रज्ञा दिनकर वाघमारे (संगमेश्वर कॉलेज) द्वितीय - श्रुती अनिल कनकी ( भू.म.पुल्ली कनिष्ठ महाविद्यालय)  तृतीय - गौरी नागेश बडदाळे  ( वालचंद कॉलेज )  हिंदी अभिवाचन स्पर्धा  प्रथम - फिजा मकानदार { सी.बी. खेडगी कॉलेज )  द्वितीय - अवनी अहुजा ( संगमेश्वर कॉलेज ) तृतीय  - पृथ्वीराज जाधव  ( दयानंद कॉलेज )  

हिंदी  सुलेखन माध्यमिक विभाग सुलेखन स्पर्धा प्रथम - तनिष्का प्रसाद कुंभारे ( वि.मो.मेहता प्रशाला )  द्वितीय -  ज्ञानेश्वरी कैलास जाधव ( सु.रा. मुलींची प्रशाला-- सेवासदन)  तृतीय -  लक्ष्मी बसवराज गुरव ( मॉडर्न हायस्कूल )  उत्तेजनार्थ -  धनश्री सिद्धराम येणेगुरे (मल्लिकार्जुन हायस्कूल ) अर्णव आप्पासाहेब राऊत(  बी.एफ. दमाणी प्रशाला )  अवंती सचिन खराडे ( सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल ) आराध्या रोहिदास जाधव ( निर्मलताई ठोकळ प्रशाला )  हिंदी अभिवाचन स्पर्धा माध्यमिक विभाग  प्रथम    - प्रणिती म्हेत्रे ( मेहता प्रशाला )  द्वितीय - वर्धा व्यास (  एस. आर. चंडक हायस्कूल )   तृतीय - श्रावणी धमगुंडे ( नूतन विद्यालय मंगरूळ )  उत्तेजनार्थ - रिजवान सय्यद ( मॉडर्न हायस्कूल ) श्रावणी उपासे ( जैन गुरुकुल प्रशाला )  स्नेहा पाटील ( मेहता हायस्कूल ) यश्वी वेद  ( एस आर चंडक हायस्कूल )

इंग्रजी

  इंग्रजी माध्यमिक विभाग सुलेखन स्पर्धा - प्रथम -  गुंड  वैष्णवी विष्णू ( एनटीपीसी स्कूल ) द्वितीय -   राठोड गुंजन अनिल ( वि मो मेहता प्रशाला) )   तृतीय -  पनशेट्टी स्नेहा गौरीशंकर ( श्री मल्लिकार्जुन हायस्कूल)  उत्तेजनार्थ - बडगुडे वैष्णवी  ( श्री जैन गुरुकुल प्रशाला)   खामकर रिया प्रवीण  ( संगमेश्वर पब्लिक स्कूल )  इंग्रजी माध्यमिक विभाग अभिवाचन स्पर्धा प्रथम - बिराजदार  तनुजा ( मॉडर्न हायस्कूल)   द्वितीय - बागेवाडी वैभवी ( सिद्धेश्वर कन्या प्रशाला )  तृतीय  - रजपूत प्रज्ञा (मॉडर्न हायस्कूल )

   इंग्रजी  सुलेखन कनिष्ठ महाविद्यालय गट इंग्रजी -  प्रथम  रेधू  सोनिया  धर्मवीर  ( एचएनसीसी )  गुरव प्रीती मनोज ( ज.रा .चंडक )  धावर आकांक्षा जिनेंद्र (सी.बी.खेडगी कॉलेज)  इंग्रजी अभिवाचनकनिष्ठ महाविद्यालय गट कनिष्ठ महाविद्यालय गट - स्नेहा शहा ( संगमेश्वर कॉलेज ) आकांक्षा बिराजदार ( संगमेश्वर कॉलेज ) आकांक्षा जिनेन्द्र धावन ( सी.बी.खेडगी कॉलेज )

कन्नड

 कनिष्ठ विभाग अभिवाचन स्पर्धा   प्रथम क्रमांक -  सौंदर्य संजय कन्नी  (श्री कालिकामाता ज्युनिअर कॉलेज) द्वितीय - कोमल यश बंडगर (संगमेश्वर कॉलेज ) तृतीय - भाग्यश्री शिवलिंग ढवणे ( हिराचंद नेमचंद कॉलेज ) कनिष्ठ विभाग सुलेखन स्पर्धा प्रथम – भाग्यश्री शिवलिंग ढवणे,  द्वितीय - भाग्यश्री बिराजदार (श्री कालिकामाता ज्युनिअर) तृतीय - सावित्री स्वामी ( संगमेश्वर कॉलेज) 

 माध्यमिक विभाग कन्नड सुलेखन स्पर्धा प्रथम -  कावेरी राजशेखर सुतार ( एसव्हीसीएस हायस्कूल ) द्वितीय -  कलावती चंद्रकांत पुजारी ( सिद्धेश्वर हायस्कूल सोलापूर ) तृतीय - रेणुका नागेश मेका ( सिद्धेश्वर हायस्कूल सोलापूर )  उत्तेजनार्थ - अक्षता श्रीकांत हडपद  अभिवाचन स्पर्धा माध्यमिक विभाग प्रथम -  अंकिता हुलगप्पा ( एसव्हीसीएस हायस्कूल) ,द्वितीय -गायत्री मुक्काण्णा तळवार ( सिद्धेश्वर हायस्कूल), तृतीय - रामलिंगम्मा आसादे (अण्णाप्पा काडादी  हायस्कूल )

संस्कृत 

 कनिष्ठ महाविद्यालय  गट संस्कृत सुलेखन स्पर्धा प्रथम-  सृष्टी सचिन देवडीकर (संगमेश्वर कॉलेज) द्वितीय - वैष्णवी श्रीनिवास इटकर ( वालचंद कॉलेज)  तृतीय - दीपक लहू सावंत ( दयानंद कॉलेज) कनिष्ठ महाविद्यालय गट संस्कृत अभिवाचन  स्पर्धा प्रथम-   प्रथम वैष्णवी श्रीनिवास इटकर ( वालचंद कॉलेज) द्वितीय-  वैष्णवी तुकाराम मुळे ( दयानंद कॉलेज)  तृतीय - यज्ञेश रमेश जोशी ( संगमेश्वर कॉलेज) संस्कृत सुलेखन स्पर्धा माध्यमिक गट  प्रथम  -  अपूर्वा योगेश धोत्रीकर बी.एफ. दमाणी प्रशाला)  द्वितीय - समृद्धी समाधान आवताडे (सेवासदन प्रशाला ) तृतीय - धनश्री सोमनाथ शेगावकर ( सिद्धेश्वर कन्या प्रशाला) संस्कृत अभिवाचन स्पर्धा  माध्यमिक गट प्रथम -  विभा विशाल अंबलगी ( कै. वि. मो. मेहता प्रशाला )  द्वितीय - गौरी रणदीप शिंगटे ) सेवासदन प्रशाला ) तृतीय - भक्ती राजेश डांगे (  श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला) 


  

























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के