६६ वा महाराष्ट्र दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये साजरा

 सोलापूर (दिनांक १  मे २०२५ )  ६६  वा महाराष्ट्र दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला.याप्रसंगी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. श्रीनिवास गोठे, उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी ,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य  प्रा. प्रसाद कुंटे, आदी मान्यवर उपस्थित होते.











 प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.राष्ट्रगीतानंतर ' भारत माता की जय ' ही सलामी देण्यात आली. त्यानंतर प्राचार्यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व विभागातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८७.१७ टक्के