संगमेश्वर कॉलेज विभागीय बेसबॉल स्पर्धेत उपविजयी
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत पुणे क्रीडा कार्यालय आयोजित बारामती येथे झालेल्या शालेय विभागीय बेसबॉल स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेच्या संघाने उपविजेतेपद प्राप्त केले
या संघामध्ये महेश तेली कर्णधार ,विरेश कुंभार ,धीरज रायकोटी ,रामानंद बोरगांवकर ,सौरभ लोखंडे ,मल्लिकार्जुन जमादार ,अभिषेक नागणसुरे ,आकाश वाघमारे ,राजकुमार गलुरगी ,सुजल धनगर प्रथम मिस्कीन ,भाग्योदय कोटे अथर्व गायकवाड , सिद्धेश्वर लादे,आकाश वाघमारे ,राजकुमार गलुरगी चांगला खेळ करत संघास उपविजेतेपद मिळवून दिले
या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते , प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले.
या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी ,सचिव ज्योती काडादी , व्यवस्थापन समिती सदस्य शरणराज काडादी, शैक्षणिक सल्लागार पी एम दर्गोपाटील,प्राचार्य डॉ .ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले
फोटोओळी
व्यवस्थापन समिती सदस्य शरणराज काडादी, शैक्षणिक सल्लागार पी एम दर्गोपाटील, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा , उपप्राचार्य प्रसाद कुंटे , शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आनंद चव्हाण , शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खेंडे ,प्रा. विक्रांत विभूते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा