संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ९२.२७ टक्के
विज्ञान शाखेचा सारंग पवार कॉलेजमधून सर्वप्रथम सोलापूर प्रतिनिधी - दिनांक ( २ मे ) येथील संगमेश्वर ज्युनिअर कॉलेज ,सोलापूरचा बारावीचा निकाल ९२.२७ टक्के इतका लागला. शाखा निहाय निकालाची टक्केवारी पुढीप्रमाणे - कला शाखा ८५.७१ ,वाणिज्य ८६.९२ , विज्ञान ९८.७६ टक्के इतका लागला.विज्ञान शाखेचा सारंग संतोष पवार ( ९०.१७) कॉलेजमधून सर्वप्रथम आला तर कला विभागातून - तेजस्विनी पृथ्वीराज देशमुख (८५.५०) टक्के घेऊन प्रथम आली..वाणिज्य शाखेतून त्रिवेणी संतोषकुमार आमाणे (८९.३३) हिने प्रथम येण्याचा मान मिळवला. सारंग संतोष पवार ( ९०.१७) निकाल याप्रमाणे - वाणिज्य शाखा - प्रथम - त्रिवेणी संतोषकुमार आमाणे (८९.३३) द्वितीय - केया राहुलकुमार भैय्या ( ८६.६७) तृतीय - कौस्तुभ मच्छिंद्र पाटील ( ८६.१७ ) . कला शाखा - तेजस्विनी पृथ्वीराज देशमुख -प्रथम (८५.५०) मोहिनी अंबादास आडकी- द्वितीय (८५.००) रक्षता रवींद्रप्पा घुगरे - तृतीय क्रमांक -(८२.६७ ). विज्ञान शाखा - सारंग संतोष पवार - प्रथम (...