कर्मयोगी अप्पासाहेब काडादी जयंती प्रीत्यर्थ----- राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा 2024

 


नमस्कार ...

संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त ),दैनिक संचार प्रबोधन मंच आणि

कर्मयोगी अप्पासाहेब  नागरी सहकारी पतसंस्था

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

कर्मयोगी अप्पासाहेब काडादी जयंती प्रीत्यर्थ

 *राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त  वक्तृत्व स्पर्धा 2024*

पारितोषिके

प्रथम क्रमांक - २५०१ रुपये

द्वितीय क्रमांक – १५०१ रुपये

 तृतीय क्रमांक – १०११ रुपये 

चौथा क्रमांक – ७५१ रुपये

पाचवा क्रमांक – ५५१ रुपये

सहावा क्रमांक – ५०१ रुपये

उत्तेजनार्थ दोन प्रशस्तिपत्रके

*स्पर्धेचे नियम*

* ही संपूर्ण स्पर्धा ऑफलाइन म्हणेच प्रत्यक्ष कॉलेजमध्ये  घेतली जाणार आहे.त्यासाठी वेळोवेळी

  व्हाट्सअप ग्रुप वर प्रतिक्रिया द्यावी.

 *ही स्पर्धा महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ सर्व शाखांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना खुली राहील.

*प्रत्येक महाविद्यालयात वरिष्ठ महाविद्यालयातील दोन व कनिष्ठ महाविद्यालयातील दोन असे एकूण चार स्पर्धेत पाठवता येतील.

 *प्रत्येक स्पर्धकास ऐनवेळेस विषय दिला जाईल, प्रत्येक विद्यार्थ्यास पाच मिनिटे बोलण्यासाठी वेळ दिला जाईल.

 *प्रत्येक स्पर्धकास पाच मिनिटे वक्तृत्व पूर्वी विचार करण्यास वेळ दिला जाईल.

*  परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील

* या स्पर्धेतील भाषणे मराठीतून होतील

* या स्पर्धेत यापूर्वी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विजेत्या स्पर्धकास भाग घेता येणार नाही

 * दोन किंवा त्याहून अधिक स्पर्धकास समान गुण मिळाल्यास पारितोषिक विभागून दिले जाईल

 * दिनांक 10 सप्टेंबर २०२४  पर्यंत अंतिम नाव नोंदणीसाठीची गुगल फॉर्मची लिंक उपलब्ध  आहे.

 

https://forms.gle/L6enzxpns4Va9gk56

 *संयोजक*

कर्मयोगी अप्पासाहेब काडादी महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा समिती

प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा  

*संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त ), सोलापूर* .

डॉ. सुहास पुजारी

उपप्राचार्य

समन्वयक

प्रा. शिवराज पाटील 94233 26103

प्रा. संतोष पवार 8275 45 81 60

अधिक माहितीसाठी

संपर्क -  प्रा. राजकुमार खिलारे 94205 46695

धन्यवाद !



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा