संगमेश्वर कॉलेजचे हॉकी व ज्यूदो स्पर्धेत यश

 प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उप प्राचार्य  प्रसाद कुंटे,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खेंडे व प्रा. विक्रांत विभूते

 

         क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आयोजित शालेय शहरस्तरीय हॉकी  स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजचा  मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकवले

         या संघामध्ये समर्थ गुरव कर्णधार ,अनिकेत बिराजदार, समर्थ खराडे, श्रेयश मदने, महेश गुजरे, गणेश कोरे, ओंकार बिराजदार, ओंकार माळी, पृथ्वीराज चिनगुंडे, समर्थ करजगी, संदीप रेड्डी, पृथ्वीराज सोनगीवाले, अमोल पाटील या खेळाडूंनी सहभाग नोंदवला तसेच ज्यूदो मध्ये आदर्श मस्के प्रथम सौंदर्या कोंगारी प्रथम क्रमांक मिळवला

        या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले.

       या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  धर्मराज काडादी ,सचिवा ज्योती  काडादी, प्राचार्य  डॉ .ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा.प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शालेय जीवनातील स्पर्धेतील कौशल्याने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते डॉ. श्रीकांत माकम

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा