संगमेश्वर कॉलेजचे तलवारबाजी स्पर्धेमध्ये यश


         क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोलापूर महानगरपालिका आयोजित शालेय शहरस्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या खेळाडूंनी यश संपादन केले

  तलवारबाजी स्पर्धेमध्ये सेबर प्रकारात समृद्धी घाळे प्रथम ,श्रुतिका चव्हाण द्वितीय ,श्रेयश तळभंडारे प्रथम ,व्यंकटेश खंडेलवाल द्वितीय ,फॉईल प्रकारात सुमित जाधव प्रथम यांनी यश मिळविले. 

        या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले

       या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  धर्मराज काडादी ,सचिवा ज्योती  काडादी, प्राचार्य  डॉ .ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा.प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले


खेळाडू समवेत प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उपप्राचार्य प्रा.  प्रसाद कुंटे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभूते







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे